• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य मानांकन राज्यस्तरीय टेनिस स्पर्धा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 24, 2024
in जैन कंपनी, जळगाव, भारत, विश्व
0
जळगाव येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य मानांकन राज्यस्तरीय टेनिस स्पर्धा

जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते थाटात उद्घाटन

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन तर्फे आयोजीत राज्य मानांकन टेनिस स्पर्धेला आज जळगाव येथील पोलिस मुख्यालयाच्या टेनिस कोर्ट वर सुरवात झाली. महाराष्ट्र लॉन टेनिस असोसिएशन मार्फत या टेनिस राज्य मानांकन स्पर्धा जळगाव जिल्हा लॉन टेनिस असोसिएशनला प्रथमच मिळाला आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून १० वर्षा आतील टेनिसपटूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी या स्पर्धेचे क्रीडांगण पूजन व श्रीफळ वाढवून केले. सर्व खेळाडूंना त्यांनी या स्पर्धेसाठी शुभेच्छा देताना सर्वोकृष्ट तसेच खिलाडूवृत्ती जोपासून खेळण्याचा प्रेमळ सल्ला दिला. जळगाव टेनिसचे अध्यक्ष रमेशदादा जैन यांनी डॉ महेश्वर रेड्डी यांचे स्वागत केले तसेच स्पर्धेविषयी माहिती दिली. उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन आफ्रिन खान हिने केले. या प्रसंगी महाराष्ट लॉन टेनिस असोशीएनशचे श्री प्रवीण तर जळगाव असोसिएशनचे प्रवीण पटेल, राजेंद्र सोनवणे, प्रतीक हरिमकर प्रशिक्षक कृपाल सिंह ठाकूर, अरविंद देशपांडे व टेनिस प्रेमी उपस्थित होते.

पहिल्या दिवशी झालेल्या सामन्याचा वृत्तांत;

10 वर्षे आतील मुली
आराध्या नाथांनी (जळगाव) विजयी विरूद्ध अवनी जाधव  (अमरावती) 6-1, भार्गवी भोसले(सांगली) विजयी विरूद्ध जिविका ठाकूर (जळगाव)  6-1,  निधी पाटील (धुळे) विजयी वी हरदिनी त्रिभुवन (संभाजी नगर)  6-2,  भार्गवी भोसले(सांगली) विजयी वी जिविका ठाकूर (जळगाव)

उद्या मुलीचा अंतिम सामना
भार्गवी भोसले(सांगली) विरूद्ध निधी पाटील (धुळे)

10 वर्षे आतील मुले
आरूष देशपांडे (पुणे) विजयी सिद्धेश कोटचा (संभाजी नगर) 6-0, दिवेशामुदय विजयी विरुद्ध नैतिक मुनोड जळगाव 6-0, रितिक नवले पुणे विजयी विरुद्ध क्रितिक खंडेलवाल धुळे6-1, डोहाळ कसले संभाजी नगर विजयविरुद्ध अवि सूद जळगाव 6-0, युवान जैन जळगाव विजय विरुद्ध असत मंसूरी 6-0, विराज कुलकर्णी पुणे विजयविरुद्ध रियांश पाटील कोल्हापूर6-3, आदित्य उपाध्ये पुणे विजयविरुद्ध आयान घुमरे संभाजी नगर 6-4

उद्याचे उपांत्य सामने
आरुष देशपांडे पुणे विरुद्ध रोहाड कसले संभाजीनगर,  युवान जैन जळगाव विरुद्ध आदित्य उपाध्ये पुणे
आजच्या सामन्यात पंच म्हणून देव ठाकूर, सनथ नाथानी, जिनेश मंधान, तीर्थ पटेल यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वितेसाठी तन्वीर पठाण, सुभाष घोडेस्वार, महादेव पळसकर यांनी तसेच पोलिस मुख्यालयाचे पोलिस सहकाऱ्यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.


 

 

Tags: #jalgaon jain company news #maharashtrahttps://kesariraj.com/maharashtra-tenis-spardha/जळगाव येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य मानांकन राज्यस्तरीय टेनिस स्पर्धा
Previous Post

दोघी सोनवणेंच्या लढतीत अखेर प्राध्यापक चंद्रकांत सरांची सरशी !

Next Post

34 वी राज्यस्तर सब-ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेचे थाटात उद्घाटन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
34 वी राज्यस्तर सब-ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेचे थाटात उद्घाटन

34 वी राज्यस्तर सब-ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेचे थाटात उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

पाचोर्‍याजवळ भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, चालकासह अन्य जखमी

May 14, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

 पाचोर्‍यात घरफोडी; रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

May 14, 2026
अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू
1xbet russia

अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू

May 14, 2026
उत्‍तर महाराष्ट्रात एकमेव गोदावरी पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग अभ्यासक्रमासाठी परवानगी
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात १४ मे ‘गोदावरी हॅकॅथॉन १.०’चा जल्लोष,

May 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

पाचोर्‍याजवळ भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, चालकासह अन्य जखमी

May 14, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

 पाचोर्‍यात घरफोडी; रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

May 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon