• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

34 वी राज्यस्तर सब-ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेचे थाटात उद्घाटन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 24, 2024
in जैन कंपनी, जळगाव, भारत, विश्व
0
34 वी राज्यस्तर सब-ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेचे थाटात उद्घाटन

राज्यातून छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात 550 खेळाडूंची उपस्थिती

 जळगाव (प्रतिनिधी) – नोव्हेंबर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे 34 वी राज्यस्तर तायक्वांदो स्पर्धेचे जैन इरिगेशन सिस्टीमचे मीडिया प्रमुख श्री अनिल जोशी यांच्या हस्ते थाटात उद्घाटन झाले तर या स्पर्धेसाठी 26 जिल्ह्यातील जवळपास 550 खेळाडूंनी उपस्थिती लावली आहे. विधानसभा निवडणूक निकाल उद्या जाहीर होईल आणि आपला आमदार निवडला जाईल तसेच सध्या सुरू असलेल्या या तायक्वांदो स्पर्धेत तुम्ही खेळून जिंकाल तेव्हा मैदानावरचे खरे आमदार तुम्ही असाल असे व्यक्तव्य या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून लाभलेले श्री जोशी यांनी करत खेळाडूंचे मनोबल वाढवले आहे.
https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/11/WhatsApp-Video-2024-11-24-at-14.42.38.mp4

महाराष्ट्र राज्यातील एकूण 26 जिल्ह्यातून सहभागी झालेल्या या खेळाडू मधुन 28 वजनी गटात प्रत्येकी एक प्रथम क्रमांक निवडला जाईल तर प्रथम क्रमांकाचे सर्व खेळाडू दिनांक 29 नोव्हेंबर ते 01 डिसेंबर दरम्यान पंचकुला हरियाणा येथे होत असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करणार असल्याचे स्पर्धेचे आयोजक श्री अजित घारगे यांनी प्रसिद्धी पञकात म्हटले आहे.


स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ अविनाश बारगजे यांची उपस्थिती होती तर व्यासपीठावर जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे क्रीडा समन्वयक रवींद्र धर्माधिकारी, राज्य संघटनेचे कोषाध्यक्ष व्यंकटेश कर्रा, उपाध्यक्ष धुलीचंद मेश्राम, आंतरराष्ट्रीय पंच सुभाष पाटील यांची उपस्थिती होती. जिल्हा क्रीडा संकुलात दिनांक 21 ते 23 नोव्हेंबर दरम्यान या स्पर्धा सुरू होती. या स्पर्धा तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अंतर्गत जळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांनी आयोजित केले असल्याचे आयोजक श्री घारगे यांनी प्रसिद्धी देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.

 

 

Tags: #jalgaon jain company news #maharashtra34 वी राज्यस्तर सब-ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेचे थाटात उद्घाटन
Previous Post

जळगाव येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य मानांकन राज्यस्तरीय टेनिस स्पर्धा

Next Post

धक्कादायक, चिमुरडीला गळफास लावून आईने स्वतःही केली आत्महत्या !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
धक्कादायक, चिमुरडीला गळफास लावून आईने स्वतःही केली आत्महत्या !

धक्कादायक, चिमुरडीला गळफास लावून आईने स्वतःही केली आत्महत्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

पाचोर्‍याजवळ भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, चालकासह अन्य जखमी

May 14, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

 पाचोर्‍यात घरफोडी; रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

May 14, 2026
अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू
1xbet russia

अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू

May 14, 2026
उत्‍तर महाराष्ट्रात एकमेव गोदावरी पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग अभ्यासक्रमासाठी परवानगी
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात १४ मे ‘गोदावरी हॅकॅथॉन १.०’चा जल्लोष,

May 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

पाचोर्‍याजवळ भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, चालकासह अन्य जखमी

May 14, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

 पाचोर्‍यात घरफोडी; रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

May 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon