• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

मद्य पिऊन बस चालविली, विभाग नियंत्रकांकडून निलंबनाची कारवाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 17, 2024
in casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
मद्य पिऊन बस चालविली, विभाग नियंत्रकांकडून निलंबनाची कारवाई

जागृत प्रवाशांनी पाळधीलाच थांबविली बस

जळगाव (प्रतिनिधी) :- जळगाव एसटी डेपो मधील बाभूळगाव मुक्कामाला जाणाऱ्या बसचे चालक मद्यधुंद असल्याने नागरिकांनी वेळीच बस थांबून चालकाची विभाग नियंत्रकाकडे तक्रार केली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन दुसऱ्या चालकाची व्यवस्था करून बस मार्गी लावली.

जळगाव डेपोची बस क्रमांक (एम. एच. १४ बी टी २३०४) ही बस बाभूळगाव या गावाला रात्री मुक्कामी जाते. नेहमीप्रमाणे दि. १६ रोजी रात्री बस आपल्या मुक्काम स्थानी निघाली असता पाळधीचा पुल पार केल्यानंतर बसलेल्या प्रवाशांच्या लक्षात आले की, बस चालक हा मदयधुंद अवस्थेत आहे. त्यामुळे बसमधील प्रवाशांनी एका हॉटेलजवळ बस थांबवली व कंडक्टरला याबाबत सांगितले. याची माहिती विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांना मिळताच त्यांनी रात्री खाजगी वाहनाने त्या ठिकाणी जाऊन प्रवाशांशी चर्चा केली.

संबंधित मदयधुंद वाहनचालक आनंद माळी याच्या जागी दुसऱ्या वाहन चालकाची व्यवस्था करून बस मार्गस्थ केली. याबाबत विभाग नियंत्रक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, चालक आनंद माळी याचे मेडिकल केल्यानंतर त्याने मद्यसेवन केल्याचे आढळून आले. त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे व यापुढे असा प्रकार होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/12/WhatsApp-Video-2024-12-17-at-15.42.28-2.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/12/WhatsApp-Video-2024-12-17-at-15.42.28-1.mp4

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

घरातून पाण्याची मोटार चोरून नेताना चोरट्याला घरमालकाने पकडले

Next Post

डॉ.गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडीकल कॉलेज,हॉस्पीटल आणि रिसर्च सेंटर तर्फे सुवर्ण प्राशन संस्कार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉ.गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडीकल कॉलेज,हॉस्पीटल आणि रिसर्च सेंटर तर्फे सुवर्ण प्राशन संस्कार

डॉ.गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडीकल कॉलेज,हॉस्पीटल आणि रिसर्च सेंटर तर्फे सुवर्ण प्राशन संस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजकारणात शब्दांना वय नसते, पण संस्कारांची मर्यादा असते!
खान्देश

राजकारणात शब्दांना वय नसते, पण संस्कारांची मर्यादा असते!

November 22, 2026
केरळी महिला ट्रस्टच्या अयप्पा स्वामी मंदिरात २३ नोव्हेंबरपासून कार्तिक पौर्णिमा उत्सव
खान्देश

केरळी महिला ट्रस्टच्या अयप्पा स्वामी मंदिरात २३ नोव्हेंबरपासून कार्तिक पौर्णिमा उत्सव

November 21, 2026
जळगावकरांसाठी पंचतारांकित सुविधांचा अनुभव : ‘हॉटेल राविस्ता’ आजपासून सेवेत
Uncategorized

जळगावकरांसाठी पंचतारांकित सुविधांचा अनुभव : ‘हॉटेल राविस्ता’ आजपासून सेवेत

November 21, 2026
लाकडाची बल्ली उचलल्याच्या कारणावरून लोखंडी रॉडने मारहाण; उपचारादरम्यान ३९ वर्षीय तरुणाचा मृत्यू!
क्राईम

लाकडाची बल्ली उचलल्याच्या कारणावरून लोखंडी रॉडने मारहाण; उपचारादरम्यान ३९ वर्षीय तरुणाचा मृत्यू!

November 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

राजकारणात शब्दांना वय नसते, पण संस्कारांची मर्यादा असते!

राजकारणात शब्दांना वय नसते, पण संस्कारांची मर्यादा असते!

November 22, 2026
केरळी महिला ट्रस्टच्या अयप्पा स्वामी मंदिरात २३ नोव्हेंबरपासून कार्तिक पौर्णिमा उत्सव

केरळी महिला ट्रस्टच्या अयप्पा स्वामी मंदिरात २३ नोव्हेंबरपासून कार्तिक पौर्णिमा उत्सव

November 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!