जळगाव (प्रतिनिधी ) शहरातील लोकमान्य सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल येथे अस्थिरोग तपासणी १२ जुलै रोजी सकाळी १० ते १ यावेळेत आयोजित करण्यात आले आहे.
जळगाव शहरातील राम टोटल बॉडी चेकअप सेंटर,भास्कर मार्केट समोर, चांडक डोळ्याचे हॉस्पिटल मागे जळगाव येथे आयोजित करण्यात आले आहे .
याठिकाणी सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. श्याम ठक्कर हे तपासणी करणार आहे.
रुग्णांनी ८६६८७९४८१७ , ९५७५३३९६६७ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.