• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कोरोनाच्या पार्शवभूमीवर पारले आली धावून ; ३ कोटी बिस्कीट पुड्यांचे करणार वाटप

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 25, 2020
in Uncategorized
0

मुंबई: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २१ दिवस लॉकडाऊन पाळला जाणार असल्याची घोषणा कालच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. या काळात अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतर सर्वच कार्यालयं बंद असणार आहेत. या लॉकडाऊनचा फटका हातावर पोट असलेल्या कित्येक गरजूंना बसणार आहे. याच गरजूंच्या मदतीसाठी आता पारले कंपनी धावून आली आहे. सरकारी विभागांच्या मदतीनं पारले ३ कोटी बिस्कीट पुड्यांचं मोफत वाटप करणार आहे.

देशभरात लॉकडाऊन सुरू असल्यानं सध्या कंपनीतला ५० टक्के कर्मचारी वर्गच कार्यरत असल्याचं पारलेनं सांगितलं. मात्र बाजारात पुरेसा साठा उपलब्ध राहावा, यासाठी कंपनीचे प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय लॉकडाऊनचा फटका बसलेल्या गरजूंना कंपनीतर्फे मोफत बिस्कीट पुड्यांचं वाटप केलं जाणार असल्याची माहिती पार्ले प्रॉडक्टचे वरिष्ठ प्रवर्ग प्रमुख मयांक शहा यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली. आम्ही सरकारबरोबर काम करण्याचे ठरवलंय. सरकारी यंत्रणेमार्फत बिस्किटांचे तीन कोटी पुडे पुढील तीन आठवड्यांत गरजू लोकांना वाटण्यात येतील. प्रत्येक आठवड्यामध्ये एक कोटी असे तीन आठवड्यांमध्ये तीन कोटी पुडे कंपनीमार्फेत दिले जाणार आहेत, असं शहा यांनी सांगितलं.


 

 

Previous Post

स्पेनने चीनलाही टाकले मागे ;२४ तासांत कोरोनाचे सुमारे अडीच हजार बळी

Next Post

नांदेडात संचारबंदीमध्ये गोळीबारातून एकाची हत्या, दोन जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

नांदेडात संचारबंदीमध्ये गोळीबारातून एकाची हत्या, दोन जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील युवकांसाठी टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा. लि. मध्ये नोकरीची सुवर्णसंधी
1xbet russia

जिल्ह्यातील युवकांसाठी टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा. लि. मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

May 17, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
1xbet russia

नोकरी लावण्याच्या आमिषाने ५५ लाखांची फसवणूक; तिघांविरोधात गुन्हा दाखल

May 17, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; साडेचार लाखांच्या मुद्देमालासह ट्रॅक्टर जप्त
Uncategorized

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; साडेचार लाखांच्या मुद्देमालासह ट्रॅक्टर जप्त

May 17, 2026
जळगाव रेलवे स्टेशनजवळ कोळसा मालगाडीच्या बोगीला आग; मोठा अनर्थ टळला
1xbet russia

जळगाव रेलवे स्टेशनजवळ कोळसा मालगाडीच्या बोगीला आग; मोठा अनर्थ टळला

May 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जिल्ह्यातील युवकांसाठी टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा. लि. मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

जिल्ह्यातील युवकांसाठी टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा. लि. मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

May 17, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

नोकरी लावण्याच्या आमिषाने ५५ लाखांची फसवणूक; तिघांविरोधात गुन्हा दाखल

May 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon