• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आ. लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नाने गुळ नदी पुलाच्या दुरूस्तीसाठी १ कोटी १० लक्ष मंजूर कामांचे !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 24, 2020
in जळगाव
0

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते भूमिपूजन संपन्न

वडती ता. चोपडा (प्रतिनिधी) : बऱ्हाणपूर मार्गावरील व वडती फाट्याजवळील गुळ नदीवर असलेल्या पुलाच्या दुरूस्ती कामी १ कोटी १० लक्ष रू. मंजूरी मिळाल्याने तालुक्यातील शिवसेनेचे आमदार व जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

अंकलेश्वर-चोपडा-बऱ्हाणपूर या राज्य मार्गावरील वडती फाट्याजवळील गुळ नदीवर सन-१९६८ साली पुल बांधण्यात आला होता. सदर पुलाला १० मीटर लांबीचे असुन एकुण लांबी ९१ मीटर असून अधिकतम उंची ९ मीटर इतकी आहे.परंतु या पुलावरील चोपड्याकडुन ५ वा व धानोरा कडून चौथ्या गाळ्याची टिप तुटली असल्याने त्यामुळे अवजड वाहन पुलावरुन जातांना मोठ्या प्रमाणात कंपन जाणवत होते. सदर बाब वाहतुकीच्या दृष्टीने गंभीर असल्याने आ.लताताई सोनवणे यांनी तात्काळ दखल घेऊन मुख्य अभियंता,नाशिक यांचेकडे पाठपुरावा करुन १ कोटी दहा लक्ष रु.चा निधी या पुलाच्या दुरुस्तीसाठी मंजुर केला. त्या २ विकासकामांचे भुमिपुजन दि.२४ रोजी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचे शुभहस्ते तसेच आ.लताताई सोनवणे,माजी आ.चंद्रकांत सोनवणे यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

यावेळी महिला आघाडी जिल्हाप्रमुख रोहिणी पाटील,तालुका प्रमुख राजेंन्द्र पाटील,महिला तालुका प्रमुख मंगला पाटील,शहर प्रमुख आबा देशमुख,शहर प्रमुख नरेश महाजन,गटनेते भैय्या पवार, एस.डी.सोनवणे, जि.प.सदस्य हरीष पाटील, माजी उपसभापती एम.व्ही.पाटील ,पं.स.सदस्य भरत बाविस्कर, विधानसभा क्षेत्रप्रमुख विकास पाटील, नगरसेवक प्रकाश राजपुत, किशोर चौधरी, राजाराम पाटील, महेंन्द्र धनगर, नगरसेविका मिनाबाई शिरसाठ, संध्या महाजन, तालुका संघटक सुकलाल कोळी, युवासेना उपजिल्हा प्रमुख दिपक चौधरी, युवासेना तालुका प्रमुख गोपाल चौधरी, कृ.ऊ.बा.संचालक अरुण पाटील, ए.के.गंभिर, पी.आर.माळी, सचिन महाजन, घनःशाम निळे, प्रताप पाटील,चो.सा.का.संचालक भरत पाटील, नील बरडीया, जगदीश मराठे, हरीष पवार, प्रविण जैन, अनुप जैन, सुनिल पाटील, तुषार पाटील, नितिन पाटील, नरेंद्र पाटील, निश्चल पाटील,सुनील चौधरी,चंद्रकांत कोळी, मंगल इंगळे प्रदिप बारी, रोहन पाटील, गुलाब धनगर, नितिन चौधरी, इम्रान खाटीक, मोईन कुरेशी, संजय कोळी, पिंटु इंगळे, प्रल्हाद कोळी, चैत्राम पाटील ,राजेंन्द्र पाटील,नवल धनगर, उपविभागिय अभियंता गणेश पाटील,शाखा अभियंता प्रमोद सुशिर, व पंचक्रोशीतील ग्रामस्थ व शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.


 

 

Previous Post

निसर्ग-मित्र समिती चोपडा तालुका तर्फे कोरोना योद्धांचा सन्मान-पत्र देऊन गौरव

Next Post

निसर्ग-मित्र समिती चोपडा तालुका तर्फे कोरोना योद्धांचा सन्मान-पत्र देऊन गौरव

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

निसर्ग-मित्र समिती चोपडा तालुका तर्फे कोरोना योद्धांचा सन्मान-पत्र देऊन गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बेपत्ता तरुणाचा विहीरीत पडून दुर्दैवी मृत्यू
1xbet russia

अस्वस्थ वाटत असल्याने रुग्णालयात दाखल; ३८ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

June 1, 2026
सेवानिवृत्तीच्या दिवशी ११ किलोमीटर धावून दिला फिटनेसचा प्रेरणादायी संदेश
1xbet russia

सेवानिवृत्तीच्या दिवशी ११ किलोमीटर धावून दिला फिटनेसचा प्रेरणादायी संदेश

June 1, 2026
गोबरगॅसच्या वापरातून इंधन बचतीसाठी  रोज १० ते १२ सिलेंडरची बचत
1xbet russia

गोबरगॅसच्या वापरातून इंधन बचतीसाठी  रोज १० ते १२ सिलेंडरची बचत

June 1, 2026
पिकअप वाहनातून जनावरांची अमानुष वाहतूक; दोघांविरुद्ध गुन्हा
1xbet russia

पिकअप वाहनातून जनावरांची अमानुष वाहतूक; दोघांविरुद्ध गुन्हा

June 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बेपत्ता तरुणाचा विहीरीत पडून दुर्दैवी मृत्यू

अस्वस्थ वाटत असल्याने रुग्णालयात दाखल; ३८ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

June 1, 2026
सेवानिवृत्तीच्या दिवशी ११ किलोमीटर धावून दिला फिटनेसचा प्रेरणादायी संदेश

सेवानिवृत्तीच्या दिवशी ११ किलोमीटर धावून दिला फिटनेसचा प्रेरणादायी संदेश

June 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon