• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव जिल्ह्यात शासकीय जमिनींची होणार ‘लँड बँक’; ऑनलाईन प्रक्रियेमुळे पारदर्शकता येणार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 9, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जिल्हाधिकारी कार्यालयात वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरीत करण्यासाठी विशेष शिबीर

जळगाव (प्रतिनिधी):- जिल्ह्यात शासकीय जमिनींची माहिती अधिक सुलभ, अचूक आणि पारदर्शक करण्यासाठी महसूल व वन विभागातर्फे ‘लँड बँक’ तयार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमामुळे विविध शासकीय प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या जमिनींची उपलब्धता आणि मागणीची प्रक्रिया आता ऑनलाईन होणार असून, जिल्हा प्रशासनाकडून यासाठी तलाठी, मंडळ अधिकारी व नायब तहसीलदारांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात आयोजित या प्रशिक्षण शिबिरात जिल्हाधिकारी रोहन घुगे, उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, फैजपूरचे प्रातांधिकारी बबन काकडे आणि मंडळ अधिकारी सचिन जगताप यांनी मार्गदर्शन केले. सद्यस्थितीत शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखांचे संगणकीकरण पूर्ण झाले असून, जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडे ही सर्व माहिती उपलब्ध आहे. याच माहितीच्या आधारे तयार करण्यात आलेल्या ‘लँड डॅशबोर्ड’मुळे आता जिल्हानिहाय शासकीय आणि भोगवटादार वर्ग-२ च्या जमिनींचा सविस्तर तपशील एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.
मोकळ्या जमिनींचे होणार संकलन
या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या जमिनींची सविस्तर यादी तयार केली जाणार आहे. यामध्ये मोकळ्या शासकीय वनेतर जमिनींची पडताळणी उपवनसंरक्षकांकडून केली जाईल. तसेच पर्यायी वनीकरणासाठी योग्य असलेल्या जागांचाही ‘लँड बँक’मध्ये समावेश करण्यात येणार आहे. यामुळे शासकीय विभाग, महामंडळे आणि सार्वजनिक प्राधिकरणांना जमिनीची मागणी करणे सोपे होणार आहे.
वाटप केलेल्या जमिनींचेही होणार ऑडिट
महसूल विभागामार्फत आतापर्यंत विविध संस्था, महामंडळे तसेच खाजगी व्यक्तींना वाटप करण्यात आलेल्या जमिनींच्या वापराबाबतची सद्यस्थिती काय आहे, याची माहितीही जिल्हा प्रशासनाकडून संकलित केली जाणार आहे. या डिजिटल व्यवस्थेमुळे भविष्यात शासकीय जमिनींचे व्यवस्थापन अधिक सक्षम होणार असून, कोणत्याही प्रकल्पासाठी जमिनीची उपलब्धता तपासणे आणि ती ऑनलाईन पद्धतीने मिळवणे शक्य होणार आहे. यामुळे प्रशासकीय कामात गती आणि पारदर्शकता येण्यास मदत होईल.


 

 

Tags: land bank news
Previous Post

बिल मंजुरीसाठी पाच लाखांची लाच स्वीकारणाऱ्या PWD  अभियंत्याला रंगेहात अटक !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हाधिकारी कार्यालयात वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरीत करण्यासाठी विशेष शिबीर
1xbet russia

जळगाव जिल्ह्यात शासकीय जमिनींची होणार ‘लँड बँक’; ऑनलाईन प्रक्रियेमुळे पारदर्शकता येणार

May 9, 2026
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल
1xbet russia

बिल मंजुरीसाठी पाच लाखांची लाच स्वीकारणाऱ्या PWD  अभियंत्याला रंगेहात अटक !

May 9, 2026
प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे निकाली काढण्यासाठी २९ पासून विशेष लोक अदालत
1xbet russia

जळगावात आज ‘राष्ट्रीय लोक अदालत’; प्रलंबित खटले तडजोडीने निकाली काढण्याची संधी

May 9, 2026
ट्रेडिंगच्या नावाखाली जळगावकराची १५ लाखांची फसवणूक; सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
1xbet russia

ट्रेडिंगच्या नावाखाली जळगावकराची १५ लाखांची फसवणूक; सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

May 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जिल्हाधिकारी कार्यालयात वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरीत करण्यासाठी विशेष शिबीर

जळगाव जिल्ह्यात शासकीय जमिनींची होणार ‘लँड बँक’; ऑनलाईन प्रक्रियेमुळे पारदर्शकता येणार

May 9, 2026
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल

बिल मंजुरीसाठी पाच लाखांची लाच स्वीकारणाऱ्या PWD  अभियंत्याला रंगेहात अटक !

May 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon