• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बिल मंजुरीसाठी पाच लाखांची लाच स्वीकारणाऱ्या PWD  अभियंत्याला रंगेहात अटक !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 9, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल

जळगावमध्ये ACBची धडाकेबाज कारवाई; सार्वजनिक बांधकाम विभागात  खळबळ

जळगाव (प्रतिनिधी):- जिल्ह्यात लाचखोरीचे सत्र अद्यापही थांबताना दिसत नसून आज शनिवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सार्वजनिक बांधकाम विभागात (PWD) मोठी आणि धडाकेबाज कारवाई करत शासकीय यंत्रणेत खळबळ उडवून दिली. एका मक्तेदाराचे प्रलंबित बिल मंजूर करण्यासाठी तब्बल १५ लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती. मात्र तडजोडीनंतर ५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना शाखा अभियंता योगेश अहिरे यांना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील एका नोंदणीकृत कंत्राटदाराने सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत विविध कामे पूर्ण केली होती. या कामांचे लाखो रुपयांचे बिल प्रलंबित होते. हे बिल मंजूर करून देण्यासाठी कंत्राटदाराने शाखा अभियंता योगेश अहिरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी बिल मंजुरीसाठी थेट १५ लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे.

लाच देण्याची इच्छा नसल्याने संबंधित मक्तेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार दाखल केली. त्यानंतर एसीबीच्या पथकाने अत्यंत गोपनीय पद्धतीने तक्रारीची पडताळणी केली असता लाचेची मागणी निष्पन्न झाली. त्यानंतर आज दुपारच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालय परिसरात सापळा रचण्यात आला.
ठरलेल्या तडजोडीनुसार पहिल्या हप्त्याची ५ लाख रुपयांची रोकड स्वीकारत असतानाच एसीबीच्या पथकाने अचानक कारवाई करत शाखा अभियंता योगेश अहिरे यांना जागीच बेड्या ठोकल्या. या घटनेमुळे संपूर्ण शासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.


 

 

Tags: bil manjurisathi 5 lakhachi lach
Previous Post

जळगावात आज ‘राष्ट्रीय लोक अदालत’; प्रलंबित खटले तडजोडीने निकाली काढण्याची संधी

Next Post

जळगाव जिल्ह्यात शासकीय जमिनींची होणार ‘लँड बँक’; ऑनलाईन प्रक्रियेमुळे पारदर्शकता येणार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जिल्हाधिकारी कार्यालयात वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरीत करण्यासाठी विशेष शिबीर

जळगाव जिल्ह्यात शासकीय जमिनींची होणार 'लँड बँक'; ऑनलाईन प्रक्रियेमुळे पारदर्शकता येणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव
खान्देश

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
क्राईम

बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

September 27, 2026
जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा
क्राईम

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

September 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon