• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

लग्नघरात शोककळा, वधुपित्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून केली आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 30, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
लग्नघरात शोककळा, वधुपित्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून केली आत्महत्या

विष घेतलेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू, भादली येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील भादली गावातील एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी औषध घेतल्याने त्यांचा उपचारादरम्यान बुधवारी दि. ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रवींद्र कौतिक पाटील (वय-५८, रा.भादली ता. जळगाव) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. रविंद्र पाटील हे पत्नी मुलगा आणि दोन मुली यांच्यासह वास्तव्याला होते. शेती करून ते उदरनिर्वाह करत होते. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून शेतातील सततची नापीकी आणि सोसायटीचे कर्ज घेतल्याने गेल्या काही दिवसांपासून ते विवंचनेत होते.(केसीएन) या कर्जबाजारीला कंटाळून त्यांनी शनिवारी २६ ऑक्टोबर रोजी शेतात असताना पिकावर फवारणी करण्याचे विषारी औषध प्राशन केले. ही घटना नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले.

त्यांच्यावर उपचार सुरू असताना अखेर बुधवारी दि. ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता त्यांचा मृत्यू झाला. या संदर्भात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान पुढच्या महिन्यात २२ डिसेंबर रोजी त्यांच्या मुलीचे लग्न होते, घरात आनंदाचे वातावरण असतांना त्यांनी आत्महत्या केल्याने त्यांच्या परिवारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, वधुपित्याने तथा शेतकऱ्याने आत्महत्या केल्यामुळे समाजमन विषण्ण झाले आहे.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

अज्ञात वाहनाच्या धडकेत प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू

Next Post

पेपर फॅक्टरीतून दीड लाखाचा मुद्देमाल चोरीला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
खिडकीतून शिरत दुचाकी शोरूममधून २५ हजार लांबवले

पेपर फॅक्टरीतून दीड लाखाचा मुद्देमाल चोरीला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मैत्रीचा विश्वासघात; मित्रानेच घेतला मित्राचा जीव
Uncategorized

मैत्रीचा विश्वासघात; मित्रानेच घेतला मित्राचा जीव

July 12, 2026
जळगाव ते पंढरपूर सायकल वारी यशस्वी : ४८५ किमीचा प्रवास पूर्ण ; महापौर दीपमाला काळे सलग दुसऱ्या वर्षी विठ्ठल चरणी दाखल
1xbet russia

जळगाव ते पंढरपूर सायकल वारी यशस्वी : ४८५ किमीचा प्रवास पूर्ण ; महापौर दीपमाला काळे सलग दुसऱ्या वर्षी विठ्ठल चरणी दाखल

July 11, 2026
‘मुद्देमाल सुपूर्दगी’तून जळगाव पोलिसांनी जिंकला जनविश्वास -पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

‘मुद्देमाल सुपूर्दगी’तून जळगाव पोलिसांनी जिंकला जनविश्वास -पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 11, 2026
उत्राणमध्ये महसूल विभागाचा धडाकेबाज प्रहार; अवैध वाळूचे तराफे जाळून केले नष्ट
1xbet russia

उत्राणमध्ये महसूल विभागाचा धडाकेबाज प्रहार; अवैध वाळूचे तराफे जाळून केले नष्ट

July 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मैत्रीचा विश्वासघात; मित्रानेच घेतला मित्राचा जीव

मैत्रीचा विश्वासघात; मित्रानेच घेतला मित्राचा जीव

July 12, 2026
जळगाव ते पंढरपूर सायकल वारी यशस्वी : ४८५ किमीचा प्रवास पूर्ण ; महापौर दीपमाला काळे सलग दुसऱ्या वर्षी विठ्ठल चरणी दाखल

जळगाव ते पंढरपूर सायकल वारी यशस्वी : ४८५ किमीचा प्रवास पूर्ण ; महापौर दीपमाला काळे सलग दुसऱ्या वर्षी विठ्ठल चरणी दाखल

July 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!