• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कुत्रा आडवा आल्याने दुचाकी अपघातात जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 2, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
कुत्रा आडवा आल्याने दुचाकी अपघातात जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

जामनेर तालुक्यातील नेरी शिवारातील घटना, पहूर येथे शोककळा

जामनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील पहूर कसबे येथील २७ वर्षीय तरुणाचा नोकरीवरून घरी जात असताना नेरी गावाजवळ जामनेर फाट्यापाशी कुत्रा आडवा आल्यामुळे दि. ३१ जुलै रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास भीषण अपघात होऊन त्यात तो गंभीर जखमी झाला होता. गुरुवारी दि. १ ऑगस्ट रोजी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस स्टेशनला एका अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

गणेश ज्ञानेश्वर बनकर (२७, रा. पहूर ता. जामनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात पत्नी, ४ वर्षीय मुलगा, आई, वडील, भाऊ व दोन बहिणी असा परिवार आहे. पहूर कसबेतील रहिवासी व अल्पभूधारक शेतकरी ज्ञानेश्वर बाळकृष्ण बनकर यांचा चिरंजीव गणेश बनकर हा जळगाव येथे एका गॅस एजन्सीला कामाला आहे. (केसीएन)नेहमीप्रमाणे बुधवारी दि. ३१ जुलै रोजी सकाळी घरून दुचाकीने जळगावला गेला होता. संध्याकाळी कामावरून घरी परतत असताना सात वाजेच्या सुमारास जळगाव-छत्रपती संभाजी नगर रस्त्यावर नेरी येथे जामनेर फाट्याजवळ श्वानामुळे दुचाकीला अपघात झाला.

यात गणेश याच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर जळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी दुपारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आला होता. घटनेची संबंधित पोलीस स्टेशनला नोंद करण्याचे काम सुरू होते.


 

 

Tags: #crimeaccident
Previous Post

महाविद्यालयीन तरुणाच्या दुचाकीने घेतला पेट

Next Post

दगड मारून कारची फोडली काच, मोबाइल हिसकावून चौघे पसार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

दगड मारून कारची फोडली काच, मोबाइल हिसकावून चौघे पसार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

अमृत योजनेचे पाईप जळून खाक; ४० लाखांचे नुकसान

March 3, 2026
उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’
1xbet russia

उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’

March 3, 2026
कर्जबाजारीपणाला कंटाळून ४४ वर्षीय प्रौढाची आत्महत्या
1xbet russia

कर्जबाजारीपणाला कंटाळून ४४ वर्षीय प्रौढाची आत्महत्या

March 3, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज

अमृत योजनेचे पाईप जळून खाक; ४० लाखांचे नुकसान

March 3, 2026
उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’

उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon