• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 23, 2026
in Uncategorized
0
कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा

कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा

शिरसोलीत ग्रामस्थ आक्रमक, बुधवारी तीव्र आंदोलनाचा दिला इशारा

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र. न. येथील कुऱ्हाडदे रस्त्यालगत असलेले सार्वजनिक शौचालय अत्यंत जीर्ण अवस्थेत असून, ते तात्काळ पाडून अन्य योग्य ठिकाणी नवीन शौचालय उभारण्यात यावे, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला या आधी दोन वेळेस निवेदन देण्यात आली असून , तातडीने कारवाई न झाल्यास येत्या बुधवारी  तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/08/WhatsApp-Video-2026-08-23-at-3.30.07-PM.mp4

इंदिरानगर परिसरातील ग्रामस्थांनी या सार्वजनिक शौचालयाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. त्यातून येणाऱ्या भयानक दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शौचालयाच्या सेफ्टी टँकमधून मैला बाहेर पडत असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरली आहे, ज्यामुळे स्थानिक रहिवाशांना गंभीर त्रास सहन करावा लागत आहे.

विशेष म्हणजे, या जीर्ण शौचालयाच्या बाजूलाच खोखली मातेचे मंदिर असून, आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर निवासी वस्ती आहे.सदर शौचालयाच्या सेफ्टी टँकमधून दुरगंधी पाणी रहिवाशांच्या घरात पर्यंत जात आहे.  हे शौचालय सध्याच्या जागी असणे नागरिकांच्या आरोग्याच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने अयोग्य ठरत आहे. यापूर्वी या शौचालयाच्या उघड्या खड्ड्यात एक गाय पडून गंभीर जखमी झाल्याची घटना देखील घडली होती. ग्रामस्थांनी मोठ्या प्रयत्नांनी तिची सुटका केली होती,

मात्र तरीही ग्रामपंचायत प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केले.शौचालय पूर्णपणे जीर्ण झाल्याने भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येत्या बुधवारी स्थानिक नागरिक शिरसोली प्र.न. ग्रामपंचायतीवर मोर्चा नेन्याच्या तयारीत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन ठोस निर्णय घ्यावा, हे शौचालय पाडून अन्यत्र  दुसऱ्या जागेवर नव्याने उभारावे, अन्यथा येत्या काही काळात मोठी दुर्घटना झाली याला ग्रामपंचायत जबाबदार राहील  इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे.


 

 

Previous Post

जळगावात घरकामाच्या मशीनची चोरी; रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

Next Post

बंद घराचे कुलूप तोडून ५५ हजारांची रोकड लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा

बंद घराचे कुलूप तोडून ५५ हजारांची रोकड लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

वाळू चोरीविरोधात पोलिसांची धडक कारवाई; १७ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त

August 23, 2026
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा
1xbet russia

बंद घराचे कुलूप तोडून ५५ हजारांची रोकड लंपास

August 23, 2026
कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा
Uncategorized

कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा

August 23, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

जळगावात घरकामाच्या मशीनची चोरी; रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

August 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

वाळू चोरीविरोधात पोलिसांची धडक कारवाई; १७ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त

August 23, 2026
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा

बंद घराचे कुलूप तोडून ५५ हजारांची रोकड लंपास

August 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon