• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जिल्ह्यात आज कोरोनाचे १४६ रुग्ण आढळले ; तर २३६ बरे झाले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 14, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) –  आज बुधवारी १४ ऑक्टोबर रोजी करोनाबाधित रुग्णांची संख्या जिल्ह्यात १४६ आढळली असुन दिवसभरात ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता पर्यंत जिल्ह्यात एकुण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५१४५० झाली आहे. त्यापैकी ४७८६२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आतापर्यंत १२३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या २३५५ रुग्ण उपचार घेत आहेत.दिवसभरात बरे होणाऱ्यांची संख्या २३६ झाली आहे. तसेच जिल्ह्यात ९३. ०३ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. मृत्युदर २. ४० टक्क्यांवर आलेला आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील ४२, जळगाव ग्रामीण ०३, भुसावळ ४१, अमळनेर ०९, चोपडा ०७,पाचोरा ०८ , भडगाव ०४, धरणगाव ०३, यावल ०३, एरंडोल ००, जामनेर ०५, रावेर ०१, पारोळा ०१, चाळीसगाव १२, मुक्ताईनगर ०३, बोदवड ००, इतर जिल्ह्यातील ०४ आहे. २३५५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्णांची संख्या गेल्या आठवड्यापासून घट्त असल्याने नागरिकांसह प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.दिवसभरात जिल्ह्यात एकही मृत्यू नाही. त्यामुळे मृत्युदरात काहीशी सुधारणा होत असल्याचे दिसत आहे.

Previous Post

एमआयडीसीत पकडली अवैध दारू; एकास कारसह अटक

Next Post

पाच वर्षीय मुकबधीर मुलीवर अत्याचार ; नराधम काकाला अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पाच वर्षीय मुकबधीर मुलीवर अत्याचार ; नराधम काकाला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती यशस्वीतांचा १ मे रोजी भव्य सत्कार सोहळा
1xbet russia

स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती यशस्वीतांचा १ मे रोजी भव्य सत्कार सोहळा

April 27, 2026
संजय विसपुते यांची भाजपा जळगाव महानगर ‘विश्वकर्मा योजना सेल’च्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
1xbet russia

संजय विसपुते यांची भाजपा जळगाव महानगर ‘विश्वकर्मा योजना सेल’च्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

April 27, 2026
जळगाव जिल्हा “आरोग्य संपन्न” बनविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

जळगाव जिल्हा “आरोग्य संपन्न” बनविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ट्रक चालकाचा मृत्यू
1xbet russia

अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ट्रक चालकाचा मृत्यू

April 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती यशस्वीतांचा १ मे रोजी भव्य सत्कार सोहळा

स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती यशस्वीतांचा १ मे रोजी भव्य सत्कार सोहळा

April 27, 2026
संजय विसपुते यांची भाजपा जळगाव महानगर ‘विश्वकर्मा योजना सेल’च्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

संजय विसपुते यांची भाजपा जळगाव महानगर ‘विश्वकर्मा योजना सेल’च्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

April 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!