• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रेमडीसीव्हरचा काळा बाजार करणाऱ्या ९ जणांच्या टोळीला अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 23, 2021
in क्राईम, जळगाव, महाराष्ट्र
0

काळाबाजार करणाऱ्यांची नावे देण्याचे पोलीस अधीक्षकांचे आवाहन
जळगाव;- कोरोना आजाराच्या नावाखाली रुग्णांच्या नातेवाईकांची फसवणूक करणाऱ्या ९ जणांच्या टोळीला पोलिसांच्या २ पथकाने अटक केली असून इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्तींची नावे पोलिसांना कळवा असे आवाहन आज रुग्णांच्या नातेवाईकांना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले.

यांनी केली कारवाई
पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या अधिपत्याखाली पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांच्या नेतृत्वात एक पथक तयार करण्यात आले होते त्यात साहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे , उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे पोलीस हेकॉ विजय कोळी , कैलास सोनवणे , पुना महाले , पो कॉ रवींद्र पवार , प्रशांत पाठक , रवींद्र साबळे , फिरोज तडवी यांचा समावेश होता या पथकाने स्वातंत्र्य चौकात कारवाई केली.

यांना केली अटक
शेख समीर ( वय 23 शिवाजी नगर ) , लालचंद कुंभार ( वय 25 , खंडेराव नगर ) सुनील मधुकर अहिरे ( वय 32 , हरी विठ्ठल नगर ) , झुल्फिकार अली निसार अली सय्यद (वय 21 , इस्लामपुरा, धानोरा , ता – चोपडा ) कयूम (वय 28 , मास्टर कॉलनी ), डॉ आलीम मोहम्मद खान, सय्यद आसिफ सय्यद दिसा व बावीस राणा ( खुबा मशिद जवळ सुप्रीम कॉलनी ) , अजीम शहा दिलावर शाह ( रा – सालारनगर ) , जुनेद शहा जॅकी शहा ( वय २३ , रा – ओवस पार्क , सालारनगर ) अशी या स्वातंत्र्य चौकात करण्यात आलेल्या कारवाईत आरोपींची नावे आहेत . २ मोटारसायकलसह ५ रेमडेसीवीर इंजेक्शन असा २ लाख ४६ हज्जार ९५० रुपयांचा मुद्देदेमाल पोलिसांनी जप्त केला आहे हे आरोपी २२ हजार , २७ हजार , ३० हजार व ३३ हजार अशा अत्यंत वाढीव किमतीतही हे इंजेक्शन विकत होते अशी माहिती पोलिसांना मिळाली होती .

दुसऱ्या पथकातील पोलीस निरीक्षक विलास शेंडे , पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बोरसे यांच्यासोबत पुना बागुल , प्रवीण भोसले , पो हे कॉ रवींद्र तायडे , मनोज पवार , पो कॉ योगेश ठाकूर , पो ना फिरोज तडवी यांनी सापळा रचून अन्य ३ आरोपींना पकडले. त्यांच्या ताब्यातून २ रेमडेसीवीर इंजेक्शनसह मोटारसायकली , मोबाईल असा १ लाख ३७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला . शुभम राजेंद्र चव्हाण ( वय 22 , रा – झुरखेडा , ता -धरणगाव ) मयूर उमेश विसावे ( वय 27, रा – श्रद्धा कॉलनी नंदनवन नगर ) आकाश अनिल जैन ( वय 26 , रा – मानस बिल्डिंग आंबेडकर मार्केट जवळ , धंदा – मेडिकल नवकार फार्म ) अशी या आरोपाची नावे आहेत

या सर्व आरोपींच्या विरोधात विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत


 

 

Previous Post

मुंबईतील विरार येथील घटनेबाबत माझ्या वाक्याचा विपर्यास केला गेला – आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे

Next Post

साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्मिती करण्याचे आदेश – शरद पवार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्मिती करण्याचे आदेश - शरद पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात
Uncategorized

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक
क्राईम

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

शेताच्या वादातून तरुणाला काठीने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

July 30, 2026
जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा

July 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon