• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

वेगवेगळ्या घटनेत खून करणाऱ्या फरार आरोपीला अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 15, 2021
in क्राईम, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ;- शहरातील रामेश्वर कॉलनी मेहरूण परिसरात वेगवेगळ्या घटनेत दोन जणांचा खून करून फरार असलेला संशयित आरोपीला एमआयडीसी परिसरातून अटक केली आहे. एमआयडीसी पोलीसात त्याच्यावर दोन खूनाचे गुन्हे दाखल आहेत.
रामेश्वर कॉलनीतील मेहरूण परिसरात राहणारा सुरेश बंजारा याला अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून ६ फेब्रुवारी २०२१ रोजी संशयित आरोपी कल्लूसिंग शंकरसिंग राजपूत रा. मेहरूण आणि त्याचा भाऊ जितेंद्रसिंग शंतरसिंग राजपूत या दोघांनी सुरेश बंजारा याला मारहाण केली होती. हे भांडण सुरू असतांना आसाराम छोटीलाल पवार रा. मेहरूण भांडण सोडवित असतांना संशयित आरोपीन कल्लूसिंग राजपूत याने चाकूने वार करून खून केला होता. तर दुसऱ्या घटनेत ४ फेब्रुवारी २०१५ रोजी पत्नी अनिता राजपूत हिला मुलबाळ होत नाही म्हणून पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले होते. या दोन्ही घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित आरोपी कल्लूसिंग शंकरसिंग राजपूत रा. मेहरूण हा फरार होता. पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना संशयित आरोपी कल्लूसिंग शंकरसिंग राजपूत हा एमआयडीसी परिसरात आल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, किशोर पाटील, मुकेश पाटील, असीम तडवी, चेतन सोनवणे, सचिन पाटील यांनी संशयित आरोपीला एमआयडीसी परिसरातून अटक केली.

Previous Post

अभियंता धामोरे यांच्यावरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – शिवसेना

Next Post

टेंभुर्णी केंद्राचा ऑनलाईन क्लास हा उपक्रम जिल्ह्यासाठी प्रेरणादायी-कळंबे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

टेंभुर्णी केंद्राचा ऑनलाईन क्लास हा उपक्रम जिल्ह्यासाठी प्रेरणादायी-कळंबे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोली शिवारातून इलेक्ट्रिक,  सोलर पंपांच्या वायर लांबविल्या, गुन्हा दाखल
1xbet russia

शिरसोली शिवारातून इलेक्ट्रिक,  सोलर पंपांच्या वायर लांबविल्या, गुन्हा दाखल

April 22, 2026
जुन्या वादातून नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी; कुर्‍हाड,  विळ्याने हल्ला करत तरुणाला केले जखमी
1xbet russia

जुन्या वादातून नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी; कुर्‍हाड,  विळ्याने हल्ला करत तरुणाला केले जखमी

April 22, 2026
वृद्धेला लुटले! घरात शिरून सोन्याचे दागिने, रोकडची जबरी चोरी
1xbet russia

वृद्धेला लुटले! घरात शिरून सोन्याचे दागिने, रोकडची जबरी चोरी

April 22, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश

April 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोली शिवारातून इलेक्ट्रिक,  सोलर पंपांच्या वायर लांबविल्या, गुन्हा दाखल

शिरसोली शिवारातून इलेक्ट्रिक,  सोलर पंपांच्या वायर लांबविल्या, गुन्हा दाखल

April 22, 2026
जुन्या वादातून नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी; कुर्‍हाड,  विळ्याने हल्ला करत तरुणाला केले जखमी

जुन्या वादातून नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी; कुर्‍हाड,  विळ्याने हल्ला करत तरुणाला केले जखमी

April 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!