• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

केळीवर आकारणारी तीन टक्के सूट रद्द

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 17, 2023
in Uncategorized
0

यावल बाजार समितीचा निर्णय

यावल (प्रतिनिधी) – येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या  संचालक मंडळाची मासिक सभा दि.१४ जुलै रोजी घेण्यात आली. सभेत, केळीवर आकारण्यात येणारी तीन टक्के सूट रद्द करण्याचा महत्वाचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. त्यामुळे निर्णयाचे शेतकरी बांधवानी स्वागत केले आहे.

व्यापारी जबरी पद्धतीने सूट आकारित  असल्यास शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे तक्रार करावी. त्यावर बाजार समिती निश्चितपणे कायदेशीर कारवाई करेल असे सभापती हर्षल पाटील यांनी सभेत सांगितले. केळीचे मोजमाप झाल्यानंतर गाडीचे वजन इलेक्ट्रॉनिक तोल काट्यावर करण्यात येत होते. त्यावर व्यापाऱ्यांकडून तीन टक्के सूट म्हणजे कटती शेतकऱ्यांकडून कापण्यात येत असे.  त्यामुळे शेतकऱ्यांची एकूण वजनात तीन टक्के इतके आर्थिक नुकसान होत होत होते. या गोष्टीकडे बाजार समितीने लक्ष ठेवत शेतकऱ्यांची आर्थिक नुकसान टाळण्यासाठी यासाठी  मासिक सभेत शेतकऱ्यांकडून कापल्या जाणाऱ्या तीन टक्के सूट यापुढे घेण्यात येऊ नये, असा निर्णय घेण्यात आला.

याबाबत तक्रार उद्भवल्यास व्यापाऱ्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी असा ठराव पारित करण्यात आला. यासंबंधीचे पत्र बाजार समितीच्या वतीने सर्व परवानाधारक केळी व्यापारी, कमिशन एजंट यांना माहितीस्तव देण्यात आली आहे.  तीन टक्के सूट केल्याचा निर्णयाचे तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांमधून आनंद व्यक्त होत आहे.


Tags: # yawal kelivar-aakarnar-tin-takke-sut news
Previous Post

“बाईपण भारी देवा” सिनेमातील वादग्रस्त भाग वगळावा

Next Post

लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया करून दोन्ही महिलांना मिळाला दिलासा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया करून दोन्ही महिलांना मिळाला दिलासा

लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया करून दोन्ही महिलांना मिळाला दिलासा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बसमध्ये चढतांना महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन लांबवली
1xbet russia

महिलेच्या गळ्यातील सोन्याची मंगल पोत लांबवली

June 1, 2025
स्थानिक पत्रकारितेतील योगदानाबद्दल सुनीता महाडिक यांना ‘इंडियन एक्सलन्स अवॉर्ड २०२५’ प्रदान
1xbet russia

स्थानिक पत्रकारितेतील योगदानाबद्दल सुनीता महाडिक यांना ‘इंडियन एक्सलन्स अवॉर्ड २०२५’ प्रदान

June 1, 2025
राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात कंटेनरने पायी जाणाऱ्या कर्मचाऱ्याला चिरडले !  
1xbet russia

राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात कंटेनरने पायी जाणाऱ्या कर्मचाऱ्याला चिरडले !  

June 1, 2025
बचत गटातील महिला म्हणजे कुटुंबाची ताकद – पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

बचत गटातील महिला म्हणजे कुटुंबाची ताकद – पालकमंत्री गुलाबराव पाटील

June 1, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बसमध्ये चढतांना महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन लांबवली

महिलेच्या गळ्यातील सोन्याची मंगल पोत लांबवली

June 1, 2025
स्थानिक पत्रकारितेतील योगदानाबद्दल सुनीता महाडिक यांना ‘इंडियन एक्सलन्स अवॉर्ड २०२५’ प्रदान

स्थानिक पत्रकारितेतील योगदानाबद्दल सुनीता महाडिक यांना ‘इंडियन एक्सलन्स अवॉर्ड २०२५’ प्रदान

June 1, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon