• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

सततच्या वादळी पावसाने केळीची प्रत खालावली,  माती मोल भावाने विक्री !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 3, 2023
in Uncategorized
0
सततच्या वादळी पावसाने केळीची प्रत खालावली,  माती मोल भावाने विक्री !

शेतकऱ्यांवर मोठे संकट

चंद्रकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी) – गेल्या काही दिवसांपासून हलक्या स्वरूपाचे वादळ व पाऊस सुरु असल्याने
केळी मालाची प्रत खालावत आहे. व्यापारी वर्गाचा खरेदी करण्याचा कल नसल्याने अगदी मातीमोल भावात विक्री करावी लागत आहे . सततच्या पावसाने केळी  घडावर पावसाचे थेंब साचून राहिल्याने त्यावर काळे ठिपके  पडतात. तसेच झाडाच्या बुडाशी पाण्याचे डबके साचून राहिल्याने केळीची लांब वाढ होत नाही . त्याच प्रमाणे वादळ स्वरूप पावसाने केळीचे झाड बुंध्यासह खाली जमिवर पडलेले आहेत. त्यामुळे मागणी घटली आहे .

https://kesariraj.com/wp-content/uploads/2023/08/WhatsApp-Video-2023-08-03-at-08.39.52.mp4

आधीच आसमानी व सुलतानी संकटात केळी उत्पादक असतानाच आता मागणीच घटल्याने प्रती घड ९० ते १०० रुपयाप्रमाणे विक्री करावी लागत आहे. तसे पाहिले असता प्रती झाडासाठी १०० रुपयाच्या वरच खर्च करावा लागतो. वाढलेल्या रासायनिक खतांच्या किमती पाहाता तसेच वाढती मजुरी  तसेच मजुर टंचाई म्हणुन चढ्या मजुरीने कामे वेळेवर करून घेणे  या सर्व गोष्टी लक्षात घेतल्यास शेतकऱ्याच्या पदरी काहीच राहात नाही.

महाराष्ट शासनाने आता केळी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येतील, असे सांगितले जात आहे. मात्र केळी महामंडळाचा प्रश्न शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल की व्यापाऱ्यांना ? याबाबत अधिक येणारा काळच सांगू शकेल.

Tags: #raver keli newshttps://kesariraj.com/kelich-prat-khalavali-news/
Previous Post

“जीएमसी” जळगावला मनुष्यबळ द्या, आ. खडसेंची विधानपरिषदेत मागणी

Next Post

अत्याचार करून तरुणाने खून केल्याचे उघड, नराधमाला एलसीबीने ठोकल्या बेड्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अत्याचार करून तरुणाने खून केल्याचे उघड, नराधमाला एलसीबीने ठोकल्या बेड्या

अत्याचार करून तरुणाने खून केल्याचे उघड, नराधमाला एलसीबीने ठोकल्या बेड्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका
1xbet russia

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार
1xbet russia

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

July 21, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावात डॉक्टरांच्या दवाखान्यासमोरून दुचाकी चोरी

July 21, 2026
अंगावर काटा आणणारी घटना : पतीने पत्नीच्या अंगावर कार नेऊन केले गंभीर जखमी !
1xbet russia

कजगावात घरफोडी; रोकडसह सोन्याचे दागिने लंपास

July 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

July 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!