• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

काव्यरत्नावली चौकात साकारले ‘छत्रपतींचे प्रशासन’

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 4, 2026
in जैन कंपनी, 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, नवी दिल्ली, भारत, महाराष्ट्र, मुंबई, विश्व
0
काव्यरत्नावली चौकात साकारले ‘छत्रपतींचे प्रशासन’

जळगावकरांचे ठरले आकर्षण; आकर्षक सजावटीतून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रशासकीय व्यवस्था उलगडली

जळगाव ( प्रतिनिधी ):- भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने काव्यरत्नावली चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रशासन आणि कार्यसंस्कृतीचे दर्शन घडविणारी आकर्षक सजावट साकारण्यात आली आहे. दरम्यान मर्दानी खेळाने या उपक्रमाची रंगत वाढली., ही सजावट जळगावकरांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली आहे.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-24-at-09.40.42.mp4

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या संकल्पनेतून जैन इरिगेशनच्या कला विभागाने ही सजावट साकारली आहे. ‘छत्रपतींचे प्रशासन, कार्यसंस्कृतीचे बिजारोपण’ या संकल्पनेवर आधारित या देखाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रशासकीय रचना, लोककल्याणकारी धोरणे आणि स्वराज्याची संकल्पना प्रभावीपणे उलगडण्यात आली आहे.

काव्यरत्नावली चौकातील श्री गणेशाची जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सौ. ज्योती जैन, डॉ. जयवंत नागूलकर, डॉ. कल्याणी नागूलकर, क्रेडाईचे राज्यउपाध्यक्ष अनिश शहा, यामिनी शहा, स्वरूप लूकंड यांच्या प्रमुख उपस्थितीत आरती करण्यात आली. यावेळी मंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते.

अष्टप्रधान मंडळ, जलव्यवस्थापन, रयतेच्या कल्याणाचा ध्यास..

देखाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासनातील अष्टप्रधान मंडळाची माहिती देण्यात आली आहे. पेशवा, अमात्य, वाकनवीस, दबीर, सचिव, पंडितराव, सर-ए-नौबत आणि न्यायाधीश या आठ प्रमुख पदांमार्फत प्रशासनाच्या विविध विभागांचे कामकाज चालत असे. छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रशासन हे रयतेच्या कल्याणाला केंद्रस्थानी ठेवणारे होते, हा विचारही या माध्यमातून अधोरेखित करण्यात आला आहे. वतनदारी पद्धतीला आळा घालणे, सरदार व जहागीरदारांच्या खासगी सैन्याऐवजी राज्याच्या नियंत्रणाखालील सैन्यव्यवस्था निर्माण करणे. शेतकऱ्यांना शेतीसाठी बैलजोडी व आवश्यक अवजारे उपलब्ध करून देण्यासाठी ‘तगाई’ पद्धतीने कर्ज उपलब्ध करून देणे, अशी माहिती देखाव्यातून देण्यात आली आहे. ‘रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये’ हा प्रशासनातील शिस्तीचा,
रयतेच्या मालमत्तेच्या संरक्षणाचा संदेशही या माध्यमातून अधोरेखित करण्यात आला आहे.

जलव्यवस्थापनासाठी तलाव व धरणांची निर्मिती, रस्ते व पायाभूत सुविधांचा विकास, व्यापार-वाणिज्याला प्रोत्साहन, किल्ल्यांची तटबंदी, कला-साहित्याला आश्रय, राजनैतिक संबंध, महिला सक्षमीकरण आणि कल्याणकारी उपाययोजना अशा विविध क्षेत्रांतील प्रशासनाची माहितीही येथे मांडण्यात आली आहे. स्वदेशी विचार आणि स्वराज्याची संकल्पना यांचाही विशेष उल्लेख करण्यात आला आहे. लोकोभिमुख प्रशासनाची आदर्श पद्धत म्हणून असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासनातील विविध पैलू जगभरातील प्रजासत्ताक देशांनी अवलंबली आहे. ते प्रशासन प्रत्यक्ष अनुभवता यावेत आणि नव्या पिढीला त्यांच्या कार्यपद्धतीची माहिती मिळावी, या उद्देशाने ही सजावट साकारण्यात आली आहे. जळगावकरांनी काव्यरत्नावली चौकातील या देखाव्याला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रशासन अनुभवावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


 

 

Tags: https://kesariraj.com/kavyaratnavali-choukat/
Previous Post

सुरळीत वीजपुरवठ्यासह वीजबिल वसुलीस प्राधान्य द्या : संचालक राजेंद्र पवार यांचे निर्देश

Next Post

आंतर जिल्हा टी – २० वरिष्ठ गटांसाठी रविवार दिनांक २७ सप्टेंबर २०२६ रोजी मुलांची क्रीकेट चाचणी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वरिष्ठ गटाच्या आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेची निवड प्रक्रिया रविवारी

आंतर जिल्हा टी - २० वरिष्ठ गटांसाठी रविवार दिनांक २७ सप्टेंबर २०२६ रोजी मुलांची क्रीकेट चाचणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिव्हिल हॉस्पिटलजवळून दुचाकी लांबवली
क्राईम

सिव्हिल हॉस्पिटलजवळून दुचाकी लांबवली

November 8, 2026
चाळीसगावच्या इच्छादेवी मंदिरातील चोरीचा छडा
क्राईम

चाळीसगावच्या इच्छादेवी मंदिरातील चोरीचा छडा

November 8, 2026
आकाशातून अवतरली ‘सप्तज्योत’!
जैन कंपनी

आकाशातून अवतरली ‘सप्तज्योत’!

November 8, 2026
साकळी ग्रामपंचायतीची जिल्हास्तरावर चमक; तृतीय क्रमांकासह २० लाखांचे पारितोषिक जाहीर!
खान्देश

साकळी ग्रामपंचायतीची जिल्हास्तरावर चमक; तृतीय क्रमांकासह २० लाखांचे पारितोषिक जाहीर!

November 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिव्हिल हॉस्पिटलजवळून दुचाकी लांबवली

सिव्हिल हॉस्पिटलजवळून दुचाकी लांबवली

November 8, 2026
चाळीसगावच्या इच्छादेवी मंदिरातील चोरीचा छडा

चाळीसगावच्या इच्छादेवी मंदिरातील चोरीचा छडा

November 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon