• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या ५ दरोडेखोरांना अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 11, 2023
in Uncategorized
0
दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या ५ दरोडेखोरांना अटक

धरणगाव पोलिसात पाच जणांविरुद्ध गुन्हा !

धरणगाव (प्रतिनिधी) – कुठेतरी दरोडा घालण्याच्या तयारीत असणाऱ्या ५ दरोडेखोरांना धरणगाव पोलिसांनी पाळधी ते सावदा प्रचा शिवारात शिताफीने अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून बोलेरोवाहन , कुऱ्हाड, लोखंडी सळई, असे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , दि. १० ऑगस्ट रोजी मध्यरात्री ११ वाजेच्या सुमारास गस्तीवर असलेल्या धरणगाव पोलिसांच्या पाळधी ते सावदा प्रचा शिवारात गावाचे अलीकडे संप्तशिंगी मातेच्या मंदीराजवळ महेंद्र बुलेरो गाडी क्र. (MP- ४६-G-११४७) हिच्यात दरोडा घालण्याचा साहित्यासह दरोडा टाकण्याच्या तयारीत असतांना त्यांना तात्काळ अटक करण्यात आली.

गाडीमध्ये एक लोखंडी कु-हाड लोखंडी सळई सुताचा दोर असे साहित्य मिळून आले. त्यानंतर पाच तरुणाची अंगझडती घेतली असता एकाच्या कमरेला एक धारदार पाते असलेला चाकू मिळून आला. तसेच दुसऱ्याच्या पॅन्टच्या उजव्या खिशात प्लॅस्टीक पिशवीत लाल मिरचीची पावडर व कमरेला पेन्चीस मिळून आली.

हे आहेत आरोपी

अनिल लासग भिल (वय २१ वर्ष रा. मोहाला पोस्ट- चापोरा ता. सेंधवा जि. बडवाणी),नानुसिंग रूपसिंग बारेला (वय २५ वर्ष रा. रजानेमल ता. सेंधवा जि.बडवाणी चापोरा ता. सेंधवा, जानमन रुमालसिंग बारेला (वय-२२ वर्ष रा. मोहाला पोस्ट-जि. बडवाणी), भाईदास पातलिया भिलाला (वय- २९ वर्ष रा. दिली ता. संधवा जि. बडवाणी, हत्तर गनदा चव्हाण (भिलाला) वय-२२ वर्ष, रा. हिंदली ता. सेंधवा जि. बडवाणी, अशी आरोपींची नावे आहेत . पोलिसांनी सर्व संशयित आरोपींना अटक केली असून पुढील तपास सपोनि सचिन शिरसाठ हे करीत आहेत.


 

 

Previous Post

‘जळगावरत्न’ पुरस्कार देऊन अ‍ॅड. निकम, डॉ. आचार्य, बेंडाळे, हाजी मलिक यांचा गौरव

Next Post

भुसावळात धावत्या रेल्वेच्या धक्क्याने ट्रॅकमनचा मृत्यू 

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भुसावळात धावत्या रेल्वेच्या धक्क्याने ट्रॅकमनचा मृत्यू 

भुसावळात धावत्या रेल्वेच्या धक्क्याने ट्रॅकमनचा मृत्यू 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात
1xbet russia

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले
1xbet russia

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग
1xbet russia

डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग

July 29, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान
1xbet russia

गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान

July 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon