• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कारमधील चौघांची गुंडगिरी, दोघं तरुणांना लाकडी दांड्याने मारहाण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 24, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

भुसावळ महामार्गावरील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : भुसावळ महामार्गावरील कार बाजार समोर कारमधील अज्ञात ४ जणांनी दुचाकीवर असलेल्या दोन जणांना काहीही कारण नसताना शिवीगाळ करत मारहाण केली. डोक्यात लाकडी दांडका टाकून गंभीर दुखापत केल्याची घटना मंगळवार दि. २१ मे रोजी दुपारी ४ वाजता घडली आहे. याप्रकरणी गुरुवार दि. २३ मे रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिमांशू ज्ञानेश्वर पांडे (वय-20 रा. खोटे नगर, गौरव पार्क, जळगाव) हा तरुण त्याचा मित्र साहिल सपकाळे यांच्यासोबत दि. २१ मे रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास दुचाकीने जळगावकडून भुसावळकडे जात होता. कार बाजार जवळ समोरून येणाऱ्या कारमधील अज्ञात चार जणांनी काहीही कारण नसताना त्यांची दुचाकी थांबविली. हिमांशू पांडे आणि त्याचा मित्र साहिल सपकाळे या दोघांना चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. एकाने लाकडी दांडक्याने हिमांशू याच्या डोक्यावर वार करून गंभीर दुखापत केली. याप्रकरणी गुरुवार दि. २३ मे रोजी सायंकाळी ६ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक हेमंत जाधव हे करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

शेतकरी महिलेवर शेतात रानडुकराने केला हल्ला, गंभीर जखमी

Next Post

भरधाव दुचाकी झाडावर धडकली, विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरधाव दुचाकी झाडावर धडकली, विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

भरधाव दुचाकी झाडावर धडकली, विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाडळसरे धरणावरील अमळनेरची १९४.५४ कोटींची २४x७ पाणीपुरवठा योजना प्रगतिपथावर
1xbet russia

पाडळसरे धरणावरील अमळनेरची १९४.५४ कोटींची २४x७ पाणीपुरवठा योजना प्रगतिपथावर

May 24, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

जळगाव नवीन बस स्थानकावर वृद्ध महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास; जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल

May 24, 2026
जळगाव बाजार समितीचे संचालक डॉ. अरुण पाटील भाजपमध्ये
1xbet russia

जळगाव बाजार समितीचे संचालक डॉ. अरुण पाटील भाजपमध्ये

May 24, 2026
बालविवाहाचे धक्कादायक प्रकरण; अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती
1xbet russia

बालविवाहाचे धक्कादायक प्रकरण; अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती

May 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाडळसरे धरणावरील अमळनेरची १९४.५४ कोटींची २४x७ पाणीपुरवठा योजना प्रगतिपथावर

पाडळसरे धरणावरील अमळनेरची १९४.५४ कोटींची २४x७ पाणीपुरवठा योजना प्रगतिपथावर

May 24, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

जळगाव नवीन बस स्थानकावर वृद्ध महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास; जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल

May 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon