• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

भरधाव कारने कुटुंबीयांच्या चारचाकी वाहनाला दिली जबर धडक, चार वर्षीय मुलगा जागीच ठार !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 2, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भरधाव कारने कुटुंबीयांच्या चारचाकी वाहनाला दिली जबर धडक, चार वर्षीय मुलगा जागीच ठार !

चाळीसगाव तालुक्यातील भोरस गावाजवळची घटना : तिघे जखमी, कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

चाळीसगांव (प्रतिनिधी) : चाळीसगाव शहरातून धुळ्याकडे जाणाऱ्या कारला समोरून येणाऱ्या दुसऱ्या भरधाव कारने जबर धडक दिली. या धडकेत एका परिवारातील ४ वर्षीय मुलगा जागीच ठार झाला असून त्याचे आई-वडील व बहीण असे तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्यात आली आहे.

चाळीसगांवकडून धुळ्याकडे जात असलेल्या टाटा कंपनीच्या नॅक्सॉन (एम.एच.५२/बी ०९९६) या चारचाकी वाहनाला विरूध्द दिशेने येणाऱ्या फॉर्च्यूनर (एम.एच. १८/बीएक्स ००११) वाहनाने भोरस गावाजवळ जबर धडक दिली.(केसीएन)या अपघातात नॅक्सॉन कार चालक दिनेश देवराम महाजन यांचा मुलगा देवांश दिनेश महाजन (वय ४) हा जागीच ठार झाला तर दिनेश देवराम महाजन आणि त्यांची पत्नी स्वाती दिनेश महाजन व मुलगी आरोही दिनेश महाजन (वय १२) हे गंभीर जखमी झाले आहेत.

ज्या फॉच्युनर कारने दिनेश महाजन यांच्या वाहनाला धडक दिली ती फॉच्र्च्यूनर डॉ. उत्तमराव धनाजी महाजन यांची असून ते स्वतः सदरची वाहन चालवत होते. अपघात घडल्यानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर आजुबाजुचे लोक जमा झाले होते. (केसीएन)अपघाताची माहीती चाळीसगांव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सदिप घुले व ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांना मिळाल्यानंतर ते तातडीने  घटनास्थळी गेले. जखमींना उपचारार्थ ट्रामा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. चाळीसगांव ग्रामीण पोलीस स्टेशनला सदर अपघात प्रकरणी रात्री उशिरापर्यंत उत्तम महाजन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.


Tags: #chalisgaon crime news #jalgaon #jalgaon police #maharashtra
Previous Post

जागतिक ऑटीझम जागरूकता दिनानिमित्त आरोग्य शिक्षण व जनजागृती रॅली

Next Post

आगग्रस्त एटीएम मशीनचे दीड लाखाचे नुकसान, रोकड वाचली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आगग्रस्त एटीएम मशीनचे दीड लाखाचे नुकसान, रोकड वाचली

आगग्रस्त एटीएम मशीनचे दीड लाखाचे नुकसान, रोकड वाचली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या
1xbet russia

विठ्ठलपेठेतील प्रौढाची शेतात गळफास लावून घेत आत्महत्या

May 17, 2025
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

कुटुंबातील तिघांना आसारीने जबर मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

May 17, 2025
नाशिक विभागाअंतर्गत सर्वोत्तम पोलीस निरीक्षक ठरले एमआयडीसीचे संदीप पाटील !
1xbet russia

नाशिक विभागाअंतर्गत सर्वोत्तम पोलीस निरीक्षक ठरले एमआयडीसीचे संदीप पाटील !

May 17, 2025
गिरणा नदीत मासे पकडून घरी जाताना अंगावर वीज पडून तरुणाचा मृत्यू
1xbet russia

गिरणा नदीत मासे पकडून घरी जाताना अंगावर वीज पडून तरुणाचा मृत्यू

May 16, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या

विठ्ठलपेठेतील प्रौढाची शेतात गळफास लावून घेत आत्महत्या

May 17, 2025
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी

कुटुंबातील तिघांना आसारीने जबर मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

May 17, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon