• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

आगग्रस्त एटीएम मशीनचे दीड लाखाचे नुकसान, रोकड वाचली

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 2, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
आगग्रस्त एटीएम मशीनचे दीड लाखाचे नुकसान, रोकड वाचली

जळगावात छत्रपती शिवाजी नगरात घडली घटना

जळगाव ( प्रतिनिधी ) – छत्रपती शिवाजी नगरातील शिवाजी चौकात रविवारी ३१ मार्च रोजी  मध्यरात्रीनंतर एचडीएफसी एटीएम मशीनच्या गाळ्यास आग लागली होती. या घटनेत एक लाख ५१ हजारांचे नुकसान झाले. एटीएम शॉपमध्ये इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तविला गेला आहे.

हा प्रकार लक्षात येताच महापालिकेच्या अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. त्यानुसार अग्निशमन दलाचे पथक अग्निशामक बंबासह घटनास्थळी दाखल झाले. पाण्याचा फवारा मारून ही आग विझविली होती. घटनास्थळी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्यासह कर्मचारी हजर होते. आगीत तीन बॅटरी, डिव्हीआर बॉक्स तसेच इलेक्ट्रिक सामान जळून नुकसान झाले.

या प्रकरणी ललित दामू घुले (वय ३६, रा. गणराय विहार, शिवपूर-कन्हाळा रोड, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार शहर पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली. हवालदार दीपक शिरसाठ तपास करीत आहेत.


Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

भरधाव कारने कुटुंबीयांच्या चारचाकी वाहनाला दिली जबर धडक, चार वर्षीय मुलगा जागीच ठार !

Next Post

किरकोळ कारणावरून तरुणाला बेदम मारहाण, गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
‘कुत्र्याला आवरा’ सांगितल्याच्या रागातून नागरिकांवर महिलेसह गुंडांची दगडफेक !

किरकोळ कारणावरून तरुणाला बेदम मारहाण, गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या
1xbet russia

विठ्ठलपेठेतील प्रौढाची शेतात गळफास लावून घेत आत्महत्या

May 17, 2025
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

कुटुंबातील तिघांना आसारीने जबर मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

May 17, 2025
नाशिक विभागाअंतर्गत सर्वोत्तम पोलीस निरीक्षक ठरले एमआयडीसीचे संदीप पाटील !
1xbet russia

नाशिक विभागाअंतर्गत सर्वोत्तम पोलीस निरीक्षक ठरले एमआयडीसीचे संदीप पाटील !

May 17, 2025
गिरणा नदीत मासे पकडून घरी जाताना अंगावर वीज पडून तरुणाचा मृत्यू
1xbet russia

गिरणा नदीत मासे पकडून घरी जाताना अंगावर वीज पडून तरुणाचा मृत्यू

May 16, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या

विठ्ठलपेठेतील प्रौढाची शेतात गळफास लावून घेत आत्महत्या

May 17, 2025
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी

कुटुंबातील तिघांना आसारीने जबर मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

May 17, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon