• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कार चोरी करणारा संशयित एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात, ५ दिवस कोठडी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 18, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
कार चोरी करणारा संशयित एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात, ५ दिवस कोठडी

छत्रपती संभाजीनगर येथून केली अटक

जळगाव (प्रतिनिधी) :- एमआयडीसी परिसरातील कार चोरी प्रकरणी पोलिसांनी तपास करून एका चोराला अटक केली आहे. कार जप्त करण्यात आली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील सद्गुरु नगर जुना वसाहत, एमआयडीसी जळगाव येथुन घरासमोर पार्किंगला लावलेली कार अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिपक जगदीश खडके यांची क्र. एमएच ०२ सीडब्लु ०९०६ ही कार घराचे समोर असताना चोरी झाली होती. (केसीएन) पोका राहुल रगडे, विशाल कोळी, राहुल घेटे, यांनी तांत्रीक पद्धतीने तपास करुन सदर कार ही संभाजीनगरच्या दिशेने गेल्याचे दिसुन आल्याने पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी दोन वेगवेगळ्या टिम तयार करुन संभाजीनगरच्या दिशेने तपास करण्यासाठी रवाना केले.

तपासादरम्यान रेकॉर्डवरील गुन्हेगार जो फक्त चारचाकि स्वीफ्ट गाडयाच चोरी करतो असा शेख दाऊद शेख मंजुर (रा. सुंदरवाडी, संभाजीनगर) याचे नाव समोर आले. सदर आरोपींवर संपुर्ण राज्यासह भारतभर चारचाकि चोरीचे गुन्हे दाखल आहे. गोपनीय बातमीच्या आधारावर शेख दाऊद शेख मंजुर रा. सुंदरवाडी संभाजीनगर यास त्याचे राहते घरुन टिमने शिताफिने ताब्यात घेतले.  त्याचेकडे एक स्वीफ्ट डीझायर कार क्र. एमएच १५ जी ए ४८८७ ही सुध्दा मिळुन आल्याने सदर कारबाबत त्यास विचारपुस करता त्याने सदर कार ही परभणी येथुन चोरी केल्याची कबुली दिली.

परभणी येथे संपर्क करून सदर कार बाबत नानलपेठ पोलीस स्टेशन परभणी येथे गुन्हा दाखल असल्याची माहीती मिळुन आली आहे. (केसीएन)संशयित आरोपी हा फिर्यादी दिपक जगदीश खडके यांच्या मालकीची चोरीस गेलेल्या कारबाबत काहीएक माहीती देत नसल्याने त्यास त्याचेजवळ मिळुन आलेल्या कारसह ताब्यात घेवुन दि. ११ रोजी अटक करून न्यायालयात हजर केले असता  ०५ दिवस पोलीस कस्टडी रीमांड दिली आहे.

सदर कारवाई ही पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांचे मार्गदर्शनाखाली पोउनी दिपक जगदाळे, पोहेका दत्तात्रय बडगुजर, पोना किशोर पाटील, विकास सातदीवे, योगेश बारी, पौका. राहुल रगडे, विशाल कोळी, राहुल घेटे यांनी केलेली आहे सदर गुन्हयाचा तपास पोहेका दत्तात्रय बडगुजर हे करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

किरकोळ वादातून लाकडी दांडक्याने मारहाण, गुन्हा दाखल

Next Post

भरधाव कारचा भीषण अपघात,  २ जण ठार तर २ गंभीर जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरधाव कारचा भीषण अपघात,  २ जण ठार तर २ गंभीर जखमी

भरधाव कारचा भीषण अपघात,  २ जण ठार तर २ गंभीर जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

९०० रुपयांच्या वादाने घेतला चिमुकल्याचा बळी; आव्हाने शिवारातील हृदयद्रावक घटना

June 27, 2026
आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न
1xbet russia

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

June 27, 2026
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल
1xbet russia

शेताच्या बांधाच्या वादातून वृद्ध शेतकऱ्यासह कुटुंबीयांना मारहाण

June 27, 2026
जुन्या भांडणाच्या कारणावरून दापोऱ्याच्या तरुणावर चॉपरने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

जुन्या भांडणाच्या कारणावरून दापोऱ्याच्या तरुणावर चॉपरने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

९०० रुपयांच्या वादाने घेतला चिमुकल्याचा बळी; आव्हाने शिवारातील हृदयद्रावक घटना

June 27, 2026
आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

June 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon