• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वत्कृत्व स्पर्धेत हर्षाली पाटील, चंचल गांगुर्डे, मिताली काळे प्रथम

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 9, 2025
in खान्देश, 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्रीडा, जळगाव, जैन कंपनी, नवी दिल्ली, भारत, महाराष्ट्र, मुंबई, विश्व
0
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत जैन इरिगेशनला निर्यातीबद्दल राष्ट्रीय पुरस्कार

जैन उच्च माध्यमिक विद्यालयात उपक्रम

जामनेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील वाकोद येथील राणीदानजी जैन माध्यमिक व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालयात श्रीमती कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वत्कृत्व स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेत राज्यभरातून आलेल्या ८९ स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत मुलींचे वर्चस्व राहिले. स्पर्धेतील तिन्ही गटात मुलींनी पहिला क्रमांक मिळवला. हर्षाली पाटील, चंचल गांगुर्डे आणि मिताली काळे यांनी वत्कृत्व स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे पाच हजार रुपयांचे पारिषोतिक, स्मृतीचिन्ह मिळवले.

वत्कृत्व स्पर्धेसाठी पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी आणि अकरावी ते बारावी असे तीन गट तयार करण्यात आले होते. स्पर्धेच्या उद्घाटनानंतर वत्कृत्व स्पर्धेला सुरुवात झाली. त्यात पाचवी ते सातवीच्या गटात हर्षाली प्रविण पाटील (पळासखेडा) हिने मिळवला. या गटात दुसरा क्रमांक केतकी मयूर बडगुजर (शेंदुर्णी) आणि निरज दीपकसिंग राजपूत (वाकोद) यांना देण्यात आला. तिसरा क्रमांक प्राजंली गणेश माळी (जामनेर) हिने मिळवला. आठवी ते दहावीच्या दुसऱ्या गटात पहिला क्रमांक चंचल वसंत गांगुर्डे हिने मिळवला. दुसरा क्रमांक भाग्यश्री सचिन नाईक (शेंदुर्णी) तर तिसरा क्रमांक मानसी दीपकसिंग राजपूत (वाकोद) आणि निरज दीपक पाटील (जामनेर) यांना मिळाला. तिसऱ्या गटात पहिला क्रमांक मिताली संदीप काळे, (जामनेरपुरा), दुसरा क्रमांक शरयू पांडुरंग थोरात (शेंदुर्णी) हिने मिळवला. तिसरा क्रमांक चेतन दिनेश पाटील (चोपडा) हिला मिळाला.

पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी शेंदुर्णी एज्युकेशन संस्थेचे सागरमल जैन होते. यावेळी व्यासपीठावर सहसचिन यु.यु.पाटील, जैन इरिगेशनचे दीपक चांदोलकर, ज्ञानेश्वर शेंडे, ए. ए.पटेल, विष्णू काळे, संजय पाटील, ए.टी.चौधरी, हेमंत पाटील, विनोदसिंह राजपूत, संतोष देठे, प्राचार्या रुपाली वाघ, तेजराज जैन, महावीर मुळेचा उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगरमल जैन यांनी पद्मश्री भवरलाल जैन यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी म्हटले की, मोठ्या भाऊंनी केवळ उद्योगाचा विस्तार केला नाही तर अनेक माणसे घडवली. ज्यांचा वर्तमानकाळ संघर्षाचा आहे, त्यांचे भविष्य उज्वल आहे, असे मोठेभाऊ नेहमी सांगत होते. यामुळे जीवनात नेहमी आत्मविश्वास कायम ठेवा, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. जैन इरिगेशनचे ज्ञानेश्वर शेंडे यांनी विद्यार्थ्यांना काय बोलावे आणि कसे बोलावे? यासंदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले.

वत्कृत्व स्पर्धेत राज्यभरातून विद्यार्थी आणि विद्यार्थीनी आले होते. तीन गटात प्रत्येकी तीन पुरस्कार देण्यात येणार होते. परंतु वकोद शाळेचे दोन विद्यार्थी आल्यामुळे ९ ऐवजी ११ पुरस्कार देण्यात आले. त्यातील आठ पुरस्कार मुलींनी मिळवले. यामुळे मुली फक्त अभ्यासातच नाही तर सर्वच क्षेत्रात पुढे आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. पहिला पुरस्कार पाच हजार रुपये, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र असा होता. दुसरा पुरस्कार तीन हजार रुपये स्नमानपत्र आणि प्रमाणपत्र तर तिसरा पुरस्कार दोन हजार रुपये स्मृती चिन्ह आणि प्रमाणपत्र असा होता. सहभागी झालेल्या सर्वांना प्रमाणपत्र देण्यात आले. अमरावती येथून आलेल्या दोन विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.


 

 

Tags: #jalgaon jain company news #maharashtraकांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वत्कृत्व स्पर्धेत हर्षाली पाटीलचंचल गांगुर्डेमिताली काळे प्रथम
Previous Post

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत जैन इरिगेशनला निर्यातीबद्दल राष्ट्रीय पुरस्कार

Next Post

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत उत्कृष्ट कार्य : जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत जैन इरिगेशनला निर्यातीबद्दल राष्ट्रीय पुरस्कार

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत उत्कृष्ट कार्य : जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धरणगावात आयटी कर्मचाऱ्याची 74 हजारांची ऑनलाइन फसवणूक
1xbet russia

धरणगावात आयटी कर्मचाऱ्याची 74 हजारांची ऑनलाइन फसवणूक

May 21, 2026
शिरसोली परिसरातून 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता
1xbet russia

शिरसोली परिसरातून 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता

May 21, 2026
जिल्हा पूर्वचे अध्यक्ष धनंजय चौधरी तर पश्चिमचे जिल्हाध्यक्ष अविनाश भालेराव, महानगराध्यक्षपदी जमील शेख यांची नियुक्ती..!
1xbet russia

जिल्हा पूर्वचे अध्यक्ष धनंजय चौधरी तर पश्चिमचे जिल्हाध्यक्ष अविनाश भालेराव, महानगराध्यक्षपदी जमील शेख यांची नियुक्ती..!

May 21, 2026
तंबाखू मागण्याच्या वादात तरुणाचा झाला खून : अल्पवयीनसह दोघांना कोठडी
1xbet russia

बोदवडमध्ये तरुणाचा धारदार शस्त्राने खून

May 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

धरणगावात आयटी कर्मचाऱ्याची 74 हजारांची ऑनलाइन फसवणूक

धरणगावात आयटी कर्मचाऱ्याची 74 हजारांची ऑनलाइन फसवणूक

May 21, 2026
शिरसोली परिसरातून 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता

शिरसोली परिसरातून 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता

May 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon