• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कानळदा येथील तरुणांचे बीआरएस पक्षात प्रवेश ; जळगाव ग्रामीण विधानसभेत प्रवेशाचे सत्र सुरूच 

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 8, 2023
in Uncategorized
0

आगामी निवडणुकीत बीआरएसचा गुलाबी झेंडा फडकेल: जिल्हाध्यक्ष लकी अण्णा

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव ग्रामीण विधानसभेतील कानळदा येथील तरुणांनी भारत राष्ट्र समिती म्हणजेच बीआरएस पक्षात प्रवेश केले. यावेळी जळगाव जिल्हाध्यक्ष लकी अण्णा यांनी बीआरएस चे गुलाबी रुमाल आणि माहिती पुस्तिका देवून स्वागत केले. जळगाव ग्रामीण सह जिल्ह्यात बीआरएस पक्षात अनेकांचे प्रवेशाचे सत्र सुरूच असून,  गुलाबी वादळाची सुरुवात झाल्याची चर्चा आहे. बीआरएस पक्षाचे गुलाबी वादळ यामुळे आजी माजी मंत्र्याची देखील आता कसोटी लागणार असल्याची जोरदार चर्चा जळगाव ग्रामीण मतदार संघासह जळगाव जिल्ह्यात सुरू झालीय. आगामी काळात देखील अनेक दिग्गज प्रवेश करणार असल्याची चर्चा देखील सर्वत्र सुरू आहे.

प्रवेश केलेल्या तरुणांमध्ये यांचा आहे समावेश ..
बीआरएस पक्षात प्रवेश केलेल्या तरुणांमध्ये रितेश सुरेश सोनवणे,दीपक मनोज पारधी,संजय गंभीर बेडीस्कर, समाधान श्रीराम सपकाळे,योगेश रमेश चव्हाण,महेश मधुकर जगताप,पप्पू शालम पिंजारी,जितेंद्र श्रीराम सपकाळे,पंकज सुरेश सातोटे,कल्पेश संजय राणे,पवन प्रभाकर कोळी यांचा समावेश आहे. यावेळी भगवान धनगर यांनी प्रवेश प्रसंगी बीआरएस पक्षाचे कार्याबद्दल आणि राष्ट्रीय अध्यक्ष  के चंद्रशेखर राव साहेब तसेच जिल्हाध्यक्ष लकी अण्णा यांचे सामाजिक राजकीय कार्याबद्दल माहिती देत प्रास्ताविक केले.

जळगाव ग्रामीण विधानसभेतील हे प्रवेश स्वयं स्फूर्तीने होत असून, बीआरएस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव म्हणजेच के सी आर साहेबांचे शेतकरी आणि गोर गरीब जनतेच्या हितासाठी असणारी दूरदृष्टी असे नेतृत्व यावर विश्वास ठेवत तसेच प्रभारी श्री वामशीधरराव , प्रदेश प्रमुख माणिकराव  कदम,  उत्तर महाराष्ट्र समन्वयक नानासाहेब बच्छाव यांचे मार्गदर्शनात आता लोकांना परिवर्तन हवे आहे. असे सांगत शेतकरी आणि गोर गरीब जनतेच्या प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी जसे की विद्यमान खासदार आणि आमदार तसेच मंत्री आणि सरकारची असणारी उदासीनता याला पर्याय म्हणून आता बीआरएस पक्षात  प्रवेश होत आहेत.  आगामी निवडणुकीत आता बीआरएस पक्षाचा गुलाबी झेंडा नक्कीच फडकेल असा ठाम विश्वास यावेळी जिल्हाध्यक्ष लकी अण्णा यांनी व्यक्त केला.  तर शेतकरी तरुण बांधवांनी आता के सी आर साहेबांचे नेतृत्वात आता पक्षात स्वागत आहे असे देखील ते यावेळी म्हणाले. यावेळी भगवान धनगर, नरेंद्र पाटील हे उपस्थित होते.


 

 

Tags: #jalgaon brs newshttps://kesariraj.com/kanldya-yethil-tarunache-brs/
Previous Post

दुचाकीतून भरदिवसा तीन लाखांची पिशवी लांबविली

Next Post

तीन बहिणींचे माहेरचं संपले, अविवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

तीन बहिणींचे माहेरचं संपले, अविवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरोहण २०२६ उत्साहात समारोप
1xbet russia

आरोहण २०२६ उत्साहात समारोप

May 14, 2026
अमळनेर तालुक्यात रेशन धान्य घोटाळा उघड; ९.६२ लाखांच्या अपहारप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा
1xbet russia

अमळनेर तालुक्यात रेशन धान्य घोटाळा उघड; ९.६२ लाखांच्या अपहारप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

May 14, 2026
रामदेववाडी जवळील दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा मृत्यू
1xbet russia

रामदेववाडी जवळील दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा मृत्यू

May 14, 2026
केळी खरेदीच्या व्यवहारात १३ लाखांची फसवणूक
1xbet russia

केळी खरेदीच्या व्यवहारात १३ लाखांची फसवणूक

May 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आरोहण २०२६ उत्साहात समारोप

आरोहण २०२६ उत्साहात समारोप

May 14, 2026
अमळनेर तालुक्यात रेशन धान्य घोटाळा उघड; ९.६२ लाखांच्या अपहारप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

अमळनेर तालुक्यात रेशन धान्य घोटाळा उघड; ९.६२ लाखांच्या अपहारप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

May 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon