• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जळगावच्या कानळदा रोडवर मध्यरात्री भीषण अपघात; २७ वर्षीय तरुण ठार,१ जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 2, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगावच्या कानळदा रोडवर मध्यरात्री भीषण अपघात; २७ वर्षीय तरुण ठार,१ जखमी

नातेवाईकांकडून घातपाताचा संशय, दुचाकीला मध्यरात्री अपघात

जळगाव (प्रतिनिधी):- शहरातील कानळदा रोडवरील समर्थ लॉनजवळ मध्यरात्री झालेल्या एका भीषण अपघातात २७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. अक्षय संजय देशमुख (वय २७, रा. कांचन नगर, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव असून, गणेश पवार असे जखमी तरुणाचे नाव आहे.

त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अक्षय देशमुख आणि गणेश पवार हे दोघे धानोरा येथून मित्राच्या हळदीचा कार्यक्रम आटोपून आपल्या दुचाकीवरून जळगावच्या दिशेने परत येत होते. कानळदा रोडवरील समर्थ लॉनजवळ रात्री साडेअकरा ते बाराच्या सुमारास हा अपघात घडला.

या घटनेनंतर मयत अक्षय देशमुख यांच्या नातेवाईकांनी हा निव्वळ अपघात नसून घातपात असण्याची शक्यता वर्तवली आहे. मयताच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, अक्षयच्या शरीरावर इतर गंभीर जखमा नसणे आणि दुचाकीचेही मोठे नुकसान झालेले नसणे या बाबी संशयास्पद वाटत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करावी, अशी आग्रही मागणी नातेवाईकांनी केली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.अक्षय देशमुख यांच्या पश्चात आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

आडगाव येथे धाडसी घरफोडी; लग्नकार्यासाठी बाहेर गेलेल्या कुटुंबाचे दागिने लंपास

Next Post

उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रेदरम्यान चोपड्याच्या ५९ वर्षीय महिलेचे निधन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रेदरम्यान चोपड्याच्या ५९ वर्षीय महिलेचे निधन

उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रेदरम्यान चोपड्याच्या ५९ वर्षीय महिलेचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव महापालिकेची फसवणूक प्रकरणी ‘ॲटलांटा’ कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल; ४२ कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप
1xbet russia

जळगाव महापालिकेची फसवणूक प्रकरणी ‘ॲटलांटा’ कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल; ४२ कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप

May 2, 2026
उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रेदरम्यान चोपड्याच्या ५९ वर्षीय महिलेचे निधन
1xbet russia

उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रेदरम्यान चोपड्याच्या ५९ वर्षीय महिलेचे निधन

May 2, 2026
जळगावच्या कानळदा रोडवर मध्यरात्री भीषण अपघात; २७ वर्षीय तरुण ठार,१ जखमी
1xbet russia

जळगावच्या कानळदा रोडवर मध्यरात्री भीषण अपघात; २७ वर्षीय तरुण ठार,१ जखमी

May 2, 2026
आडगाव येथे धाडसी घरफोडी; लग्नकार्यासाठी बाहेर गेलेल्या कुटुंबाचे दागिने लंपास
1xbet russia

आडगाव येथे धाडसी घरफोडी; लग्नकार्यासाठी बाहेर गेलेल्या कुटुंबाचे दागिने लंपास

May 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव महापालिकेची फसवणूक प्रकरणी ‘ॲटलांटा’ कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल; ४२ कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप

जळगाव महापालिकेची फसवणूक प्रकरणी ‘ॲटलांटा’ कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल; ४२ कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप

May 2, 2026
उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रेदरम्यान चोपड्याच्या ५९ वर्षीय महिलेचे निधन

उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रेदरम्यान चोपड्याच्या ५९ वर्षीय महिलेचे निधन

May 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!