• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कळमडू येथे नेत्र तपासणी, मोतीबिंदू लेन्सचे शस्त्रक्रिया शिबीर उत्साहात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 28, 2023
in Uncategorized
0

चाळीसगाव तालुक्यात देवरे हेल्थकेअर फाऊंडेशनचा उपक्रम

चाळीसगाव (प्रतिनिधी) :- देवरे हेल्थकेअर फाऊंडेशन, दहिवद व शारदा नेत्रालय, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी मोफत भव्य नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबाराचे आयोजन करण्यात आले होते.  सामाजिक बांधिलकी जपून देवरे हेल्थकेअर फाऊंडेशन व श्री समर्थ क्लिनिकतर्फे कळमडू गावातील व परिसरातील गरीब व गरजु लोकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरासाठी कळमडू येथील डॉ. योगेश पाटील कार्यक्रमास अध्यक्षस्थानी उपस्थित होते.

शिबिरामध्ये १४५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ६० रुग्णांचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी धुळे येथे शारदा नेत्रालयात विविध तपासण्या व शस्त्रक्रिया नियोजित तारखेनुसार मोफत केले जाणार आहेत. या शिबिर साठी शारदा नेत्रालय धुळे येथून डॉ.दिपक थोरात, डॉ.मोहनिश, अमोल वानखेडकर, चेतन पाटील, योगेश कुलकर्णी, अमोल रणदिवे यांनी रुग्णांना मार्गदर्शन केले व आपल्या डोळ्यांची काळजी कशी घ्यावी या संदर्भात रुग्णांना माहिती देण्यात आली.

देवरे हेल्थकेअर फाऊंडेशनचे अध्यक्ष मयुर देवरे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी दिनेश अहिरे, सचिन पाटील, निलेश पाटील, उज्जैन पाटील तसेच सर्व पदाधिकारी यांचे शिबिरास मोलाचे सहकार्य लाभले.


 

 

Tags: #kalmadu yethe netra tapasni shibir #chalisgaon #maharashtrahttps://kesariraj.com/kalmadu-yethe-netra-tapasni/
Previous Post

आपल्या हाडांच्या आणि सांध्यांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष न करता उपचार करून घ्या

Next Post

जळगाव जिल्ह्याची संक्षिप्त प्रारूप मतदार यादी जाहीर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव जिल्ह्याची संक्षिप्त प्रारूप मतदार यादी जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२ सराईत दुचाकी चोरट्यांसह गुन्हेगारांवर मोठी कारवाई
1xbet russia

२ सराईत दुचाकी चोरट्यांसह गुन्हेगारांवर मोठी कारवाई

March 24, 2026
महामार्गावर दुचाकी शोरूम फोडणाऱ्या तिघांना मध्यप्रदेशातून अटक
1xbet russia

गावठी कट्ट्यासह दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार तरुणाला अटक

March 24, 2026
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला अत्याचार करून केले गर्भवती
1xbet russia

७५ वर्षीय वृद्धाकडून १४ वर्षीय दिव्यांग मुलीवर अत्याचार

March 24, 2026
पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर
1xbet russia

पैशांच्या वादातून तरुणाची हत्या; संशयित आरोपीला अटक

March 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

२ सराईत दुचाकी चोरट्यांसह गुन्हेगारांवर मोठी कारवाई

२ सराईत दुचाकी चोरट्यांसह गुन्हेगारांवर मोठी कारवाई

March 24, 2026
महामार्गावर दुचाकी शोरूम फोडणाऱ्या तिघांना मध्यप्रदेशातून अटक

गावठी कट्ट्यासह दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार तरुणाला अटक

March 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon