आज पुणे येथील लोकमान्य हॉस्पिटलची डॉ नरेंद्र वैद्य यांची टीम जळगावात
अधिक माहितीसाठी संपर्क 9673859185
जळगाव येथे लोकमान्य हॉस्पिटल पुणे,येथील आंतरराष्ट्रीय किर्तीचे रोबोटिक सांधेरोपण तज्ञ डॉ नरेंद्र वैद्य यांची टीम आज 28 ऑटोबर शनिवार रोजी जळगाव शहरात येत आहे.
गुडघ्यावरील उपचार- शास्त्रक्रिया तेही सगळ्यात आधुनिक रोबोटिक पद्धतीने
• गुडघेदुखी, सांधेदुखी
• खुब्याचे विकार
• लिगामेंट इंज्युरी
• पायाला बाक येणे
• मांडी घालतांना त्रास होणे
• चालतांना त्रास होणे
• खेळात होणाऱ्या दुखापती
या संदर्भात आपल्या जळगावात येथे भेटा सहभागी डॉक्टर डॉ.नरेंद्र वैद्य यांच्या टीम मधील अस्थिरोग (रोबोटिक सांधेरोपण तज्ञ)
आज शनिवार, दि. 28 ऑक्टोबर रोजी अरुश्री हॉस्पिटल, महेश प्रगती मंडळ जवळ रिंग रोड, जळगाव सकाळी 09.00 ते 01.00 वाजेपर्यंत
अधिक माहितीसाठी संपर्क कराल 9673859185