• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; लोखंडी कटरने वार करणारे दोघे अटकेत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 19, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
डिझेल चोरी करणाऱ्या भामट्यांना मुक्ताईनगर पोलिसांनी सिनेस्टाईल पकडले !

चाळीसगाव शहरातील मध्यरात्रीची घटना; खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल, पोलिसांची तातडीने कारवाई

चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – चाळीसगाव शहरात जुन्या वादाच्या रागातून एका २६ वर्षीय तरुणावर लोखंडी कटरने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना पोलिसांनी काही तासांतच अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ जुलै २०२६ रोजी मध्यरात्री १२.३७ वाजेच्या सुमारास चाळीसगाव शहरातील नगरपालिका शाळा क्रमांक ११ जवळील रस्त्यावर ही घटना घडली. फिर्यादी प्रतिक शाम गोल्हार (वय २६, रा. पवारवाडी, कलाल गल्ली, स्टेशन रोड, चाळीसगाव) यांच्यावर शुभम मधुकर पाटील आणि अमीर उर्फ बबडी निसार शेख (दोघेही रा. चाळीसगाव) यांनी हल्ला केला.

सुमारे चार महिन्यांपूर्वी झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादीला अडवून लोखंडी कटरने जीव घेण्याच्या उद्देशाने सलग वार केले. तसेच दोघांनी मिळून मारहाणही केली. या हल्ल्यात फिर्यादी जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव शहर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९, ११५(२), ३५२, ३५१(३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान दोन्ही आरोपींना १८ जुलै २०२६ रोजी रात्रीच अटक करण्यात आली.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भरत दाते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आरोपींकडून अधिक चौकशी केली जात आहे.

Tags: #chalisgaon crime news #jalgaon #jalgaon police #maharashtra
Previous Post

चोपडा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २.१२० किलो गांजासह एक जण जेरबंद, लाखाचा मुद्देमाल जप्त

Next Post

स्मार्ट मीटरबाबत शंकानिरसनासाठी महावितरणतर्फे मंगळवारी ग्राहक संवाद मेळावे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा

स्मार्ट मीटरबाबत शंकानिरसनासाठी महावितरणतर्फे मंगळवारी ग्राहक संवाद मेळावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बारी समाज माध्यमिक विद्यालयात शिक्षक-पालक सभा उत्साहात संपन्न; विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर
1xbet russia

बारी समाज माध्यमिक विद्यालयात शिक्षक-पालक सभा उत्साहात संपन्न; विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर

July 19, 2026
रेल्वे गेट उघडण्याच्या वादातून गेटमनला बेदम मारहाण; शर्ट फाडून केली दमदाटी
1xbet russia

मंत्री गिरीशभाऊ महाजन फोटो वापरून बनावट फेसबुक खाते चालविणारा बीडचा युवक जेरबंद

July 19, 2026
रेल्वे गेट उघडण्याच्या वादातून गेटमनला बेदम मारहाण; शर्ट फाडून केली दमदाटी
1xbet russia

रेल्वे गेट उघडण्याच्या वादातून गेटमनला बेदम मारहाण; शर्ट फाडून केली दमदाटी

July 19, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा
1xbet russia

स्मार्ट मीटरबाबत शंकानिरसनासाठी महावितरणतर्फे मंगळवारी ग्राहक संवाद मेळावे

July 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बारी समाज माध्यमिक विद्यालयात शिक्षक-पालक सभा उत्साहात संपन्न; विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर

बारी समाज माध्यमिक विद्यालयात शिक्षक-पालक सभा उत्साहात संपन्न; विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर

July 19, 2026
रेल्वे गेट उघडण्याच्या वादातून गेटमनला बेदम मारहाण; शर्ट फाडून केली दमदाटी

मंत्री गिरीशभाऊ महाजन फोटो वापरून बनावट फेसबुक खाते चालविणारा बीडचा युवक जेरबंद

July 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!