• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विशेष पोलीस महानिरीक्षक पथकाची जुगार अड्ड्यावर धाड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 10, 2024
in खान्देश, जळगाव
0
गावठी कट्ट्यांची अवैध वाहतूक करताना नगर जिल्ह्यातील दोघांना अटक

एरंडोल शहरात १ लाख ३१ हजाराचा मुद्देमाल जप्त

एरंडोल (प्रतिनिधी) : नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पथकाने येथील मयूरी हॉटेलमागे शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर दिनांक ८ सप्टेंबर रोजी संध्याकाळी धाड टाकून जुगार खेळताना ८ संशयित आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले. यात १ लाख ३१ हजारांसह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

या कारवाईत १ लाख ३१ हजार १४० रूपये रोख, तीन पत्त्यांचे कॅट, २० हजाराचे मोबाईल व जुगाराचे साहित्य असा एकूण १ लाख ५१ हजार ६४० रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत एरंडोल येथील बबलू चेतराम चौधरी (वय ४०), माळीवाड्यातील विकास प्रेमराज महाजन (वय ३२), गणेश बाबुलाल चौधरी (वय ५५), धनराज अशोक पाटील (वय ४०), संदीप भानुदास जाधव (वय ३९), सतीश चेतराम चौधरी (वय २३) यांच्यासह चाळीसगाव तालुक्यातील कळमडू येथील चंद्रकांत सतिलाल वाघ (वय ३९) व अमळनेर येथील दीपक प्रभु लोहिरे (वय ४७) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलीस कारवाई पाहून काहींनी पलायन केले. या वेळी पकडलेल्या संशयितांनी आरडाओरडा करून पोलिसांशी हुज्जत घातली. त्यानंतर एरंडोल पो. नि. सतीश गोराडे सहकाऱ्यांसह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले व परिस्थिती नियंत्रणात आणली. या वेळी संशयितांकडे जुगाराचे साहित्य, रोख रक्कम व मोवाईल मिळाले. विजय बिलघे, तुषार पाटील, विक्रांत मांगडे, प्रमोद मंडलिक, स्वप्निल माळी, सुरेश टोंगारे, तसेच पारोळा पोलिस ठाण्याचे पो.नि. सुनील पवार, हिरालाल पाटील, अभिजित पाटील, अनिल राठोड, आकाश माळी यांनी ही कारवाई केली.

दरम्यान, जुगार अड्ड्याचे मालक बबलू चेतराम चौधरी उर्फ बबलू पहिलवान हे त्यांच्या हस्तकाकरवी जुगार खेळवत आहेत, अशी गुप्त बातमी पोलिसांना मिळाल्यावरून ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी प्रमोद मंडलिक यांच्या फिर्यादीवरुन एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

 

Previous Post

घराबाहेर लावलेल्या ट्रॅक्टरमधील दोन बॅटरी लांबवल्या

Next Post

तरुणीला फूस लावून पळवले ; तरुणाला अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

तरुणीला फूस लावून पळवले ; तरुणाला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह एकास ठोकल्या बेड्या!
1xbet russia

जळगावात पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह एकास ठोकल्या बेड्या!

August 11, 2026
मालमत्तेच्या वादातून भावजयीचा कुऱ्हाडीने खून; नराधम दिराला जन्मठेप!
1xbet russia

मालमत्तेच्या वादातून भावजयीचा कुऱ्हाडीने खून; नराधम दिराला जन्मठेप!

August 11, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

कासोद्यात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

August 11, 2026
भुसावळ येथे हर घर तिरंगा अभियानांतर्गत सायकल रॅली
Uncategorized

भुसावळ येथे हर घर तिरंगा अभियानांतर्गत सायकल रॅली

August 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह एकास ठोकल्या बेड्या!

जळगावात पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह एकास ठोकल्या बेड्या!

August 11, 2026
मालमत्तेच्या वादातून भावजयीचा कुऱ्हाडीने खून; नराधम दिराला जन्मठेप!

मालमत्तेच्या वादातून भावजयीचा कुऱ्हाडीने खून; नराधम दिराला जन्मठेप!

August 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon