• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जिल्हा परिषदेत गेल्या ५ महिन्यात २०७ कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 28, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जिल्हा परिषदेचे “मिशन संजीवनी” अभियान : बांधकाम कंत्राटदारांना ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ अनिवार्य

सीईओ मीनल करणवाल यांचा निर्णय

जळगाव (प्रतिनिधी) : – जिल्हा परिषद, जळगाव अंतर्गत कार्यरत विविध संवर्गातील एकूण २०७ कर्मचारी यांना, मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी मार्च २०२५ मध्ये कार्यभार स्वीकारल्यानंतर, केवळ ५ महिन्यांच्या अल्प कालावधीत पदोन्नतीचा लाभ देण्यात आला आहे.
ही पदोन्नती प्रक्रिया जिल्हा परिषदेत समुपदेशन पद्धतीने राबविण्यात आली असून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व न्याय्य ठेवल्याचे विशेष आहे. पदोन्नतीसंदर्भातील सर्व बैठकांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील करण्यात आले असून, ही संपूर्ण प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या इतिहासातील एक आदर्श व अभिनव पाऊल ठरली आहे.
करण्यात आलेल्या पदोन्नती मधे अर्थ विभाग – सहाय्यक लेखाधिकारी, वरिष्ठ सहाय्यक लेखा, कनिष्ठ लेखाधिकारी इत्यादी पदे,बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता, आरोग्य विभागातील आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेविका, आरोग्य सहाय्यका, पशूसंवर्धन विभागातील वर्णपचारक, पशुधन पर्यवेक्षक, ग्रामपंचायत विभागातील विस्तार अधिकारी,  कृषी विभागातील विस्तार अधिकारी, शिक्षण विभागाकडील ग्रेडेड मुख्याध्यापक ,विस्तार अधिकारी,केंद्र प्रमुख,सामान्य प्रशासन विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी,वरिष्ठ सहाय्यक,या संवर्गातील अधिकारी तसेच कर्मचारी यांना पदोन्नतीचा लाभ देण्यात आला आहे.
या पदोन्नती प्रक्रियेने जिल्हा परिषद जळगाव प्रशासनातील कार्यक्षमता वाढविणे, कर्मचारी वर्गाचा मनोबल उंचावणे व कार्यक्षेत्रात स्थिरता निर्माण करणे या दृष्टीने मोठे पाऊल उचलले गेले आहे.
विभागनिहाय पदोन्नतीचे तपशील
•बांधकाम विभाग – ११ कर्मचारी
•ग्रामपंचायत विभाग – ११ कर्मचारी
•कृषी विभाग – ५ कर्मचारी
•आरोग्य विभाग – ६३ कर्मचारी
•पशुसंवर्धन विभाग – ०७ कर्मचार
•अर्थ विभाग -१४
•सामान्य प्रशासन विभाग – विविध संवर्गातील     अधिकारी/कर्मचारी -०३
•शिक्षण विभाग – ९३
शेष वैशिष्ट्ये 
•प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात पदोन्नतीची प्रक्रिया कमी कालावधीत पूर्ण.
•समुपदेशन पद्धतीचा अवलंब करून कर्मचार्‍यांना आत्मविश्वास देणारी कार्यपद्धती.
•प्रत्येक टप्प्यावर पारदर्शकता राखण्यासाठी व्हिडिओ रेकॉर्डिंग.
•अधिकारी-कर्मचारी वर्गामध्ये समाधान व प्रोत्साहनाची भावना निर्माण.

 

 

Tags: #jalgaon zp news #maharashtra #bharat
Previous Post

आरोग्य तपासणीचा प्रश्न ऐरणीवर : चक्कर येऊन कोसळल्याने बसचालकाचा मृत्यू !

Next Post

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात श्रींचे आगमन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात श्रींचे आगमन

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात श्रींचे आगमन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोशल मीडियावरून ब्लॅकमेल; तरुणीकडून लाखाची खंडणी उकळली
1xbet russia

सोशल मीडियावरून ब्लॅकमेल; तरुणीकडून लाखाची खंडणी उकळली

May 21, 2026
नशेसाठी पैसे न दिल्याने पत्नीवर गुप्तीने प्राणघातक हल्ला
1xbet russia

नशेसाठी पैसे न दिल्याने पत्नीवर गुप्तीने प्राणघातक हल्ला

May 21, 2026
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश !
1xbet russia

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश !

May 21, 2026
मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष; तरुणाची 7 लाखांची फसवणूक
1xbet russia

मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष; तरुणाची 7 लाखांची फसवणूक

May 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सोशल मीडियावरून ब्लॅकमेल; तरुणीकडून लाखाची खंडणी उकळली

सोशल मीडियावरून ब्लॅकमेल; तरुणीकडून लाखाची खंडणी उकळली

May 21, 2026
नशेसाठी पैसे न दिल्याने पत्नीवर गुप्तीने प्राणघातक हल्ला

नशेसाठी पैसे न दिल्याने पत्नीवर गुप्तीने प्राणघातक हल्ला

May 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon