• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जिल्हा बँक निवडणूक ; माजी आमदार अरुण पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 12, 2021
in खान्देश, जळगाव
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीत रावेर तालुका सोसायटी मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अरूण पाटील यांना राजीव पाटील यांनी जाहीर पाठींबा दिला आज राजीव पाटील यांनी त्यांना जाहीर पाठींब्याचे पत्र दिल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे

जिल्हा बँक निवडणुकीच्या रिंगणात यावल आणि रावेरच्या जागेबाबत बराच काथ्याकुट झाला महाविकास आघाडीने जनाबाई गोंडू पाटील यांना कॉंग्रेसच्या कोट्यातून उमेदवारी जाहीर केली. कॉंग्रेसचेच राजीव पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार अरूण पाटील यांनीदेखील उमेदवारी अर्ज कायम ठेवले. अरूण पाटील यांना थेट भाजपनेच पुरस्कृत केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते .

माघारीची मुदत उलटून गेल्यानंतर जनाबाई महाजन यांनी दोन दिवसांपूर्वीच अरूण पाटील यांना पाठींबा दिल्याने खळबळ उडाली. आज दुसरे उमेदवार राजीव पाटील यांनीदेखील अरूण पाटलांना पाठींब्याचे पत्र दिले यामुळे रावेर तालुका सोसायटी मतदारसंघातून अरूण पाटील यांनी बिनविरोध निवड निश्‍चीत झाली आहे.

आज पत्रकार परिषदेत अरूण पाटील आणि राजीव पाटील यांच्यासह जिल्हा बँक संचालक संजय पवार यांची उपस्थिती होती. राजीव पाटील यांनी माघारीची भूमिका स्पष्ट केली. अरूण पाटील म्हणाले की, आपण दोनचा आमदार होतो. सहकारातही अनेक पदे भूषविली आहेत. २००५ साली जिल्हा बँक संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. २००८ साली मला जिल्हा बँक निवडणुकीत फक्त चार मतांनी पराभव स्वीकारावा लागला. गेल्या एक वर्षापासून तयारी करत आहोत. मात्र महाविकास आघाडी पॅनलमध्ये स्थान मिळण्यात अडचणी आल्या. आधी जनाबाई महाजन आणि नंतर राजीव पाटील यांनी माघार घेतल्यामुळे आपला विजय निश्‍चीत झाला आहे.


 

 

Previous Post

चाकूने डोळे काढून मानेवर १०० वार ! ; सराईत गुन्हेगाराची हत्या !

Next Post

एस.टी. कर्मचारी संप ; महाराष्ट्र सरकार 2500 नव्या उमेदवारांना तातडीने करणार रुजू करण्याचा निर्णय

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

एस.टी. कर्मचारी संप ; महाराष्ट्र सरकार 2500 नव्या उमेदवारांना तातडीने करणार रुजू करण्याचा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मेंदूला जबर दुखापत झालेल्या तरुणावर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मेंदूला जबर दुखापत झालेल्या तरुणावर यशस्वी शस्त्रक्रिया

April 25, 2026
विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?
1xbet russia

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?

April 24, 2026
जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग
1xbet russia

जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग

April 24, 2026
जामनेरमध्ये दिवसाढवळ्या चोरी! ₹89 हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

जामनेरमध्ये दिवसाढवळ्या चोरी! ₹89 हजारांचा ऐवज लंपास

April 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मेंदूला जबर दुखापत झालेल्या तरुणावर यशस्वी शस्त्रक्रिया

मेंदूला जबर दुखापत झालेल्या तरुणावर यशस्वी शस्त्रक्रिया

April 25, 2026
विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?

April 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon