• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बिल द्या, मग मृतदेह न्या !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 25, 2020
in जळगाव
0

 गणपती रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

रुग्णाच्या मृत्यूची चौकशी करण्याची नातेवाईकांची मागणी

जळगाव  (प्रतिनिधी) –  भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील ऑर्डनन्स फॅक्टरी येथील कर्मचारी व रहिवासी असलेली 45 वर्षीय व्यक्ती करोना बाधित म्हणून  गणपती हॉस्पिटलमध्ये गेल्या 14 दिवसांपासून उपचार घेत होती. उपचारादरम्यान त्यांचा गुरूवारी 24 रोजी दुपारी 5 वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. मात्र, हॉस्पिटलचे बिल दिले नसल्यामुळे मयत व्यक्तीचा मृतदेह ताब्यात देण्यास रुग्णालय प्रशासनाने नकार दिला. त्यामुळे शुक्रवारी 25 रोजी रुग्णालयात सकाळी तणाव निर्माण झाला होता. नोडल अधिकारी तथा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी नातेवाईकांशी संवाद साधल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

वरणगाव फॅक्टरी येथील एका कर्मचाऱ्याला 20 दिवसांपूर्वी प्रकृती बरी नसल्याने भुसावळ येथील खाजगी दवाखान्यात नेले होते. तेथे करोना टेस्ट करण्यास सांगितले. अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याला श्वास घ्यायला त्रास होत असल्याने जळगावी उपचार घ्यायला सांगितले.

त्यानुसार कर्मचाऱ्याच्या नातेवाईकांनी शासकीय अधिग्रहित गणपती रुग्णालयात जळगावी उपचारासाठी 11 सप्टेंबर रोजी दाखल केले. तब्बल 14 दिवस रुग्णालयात ठेवल्यावरही रुग्णाच्या प्रकृती विषयी रुग्णालय प्रशासनाने कुठलीच माहिती दिली नाही. मात्र गुरुवारी 24 रोजी दुपारी 4.20 वाजता कर्मचारी मयत झाला अशी माहिती रुग्णालयाने नातेवाईकांना कळविली. त्यामुळे जळगाव शहरात राहणारे नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. मृत्यू का झाला याचे कुठलेही ठोस कारण रुग्णालय प्रशासनाने दिले नाही. दोन दिवसांपूर्वी रुग्ण चांगला होता , मग त्याचा मृत्यू झाला कसा असा सवाल नातेवाईकांनी विचारला. त्यामुळे रुग्णालयाच्या कारभारावर साशंकता निर्माण झाली. तसेच बिल बाकी आहे असे सांगून मृतदेह देणार नाही अशी भूमिका घेतली. तसेच, संध्याकाळी 6 वाजेनंतर स्मशानभूमीत मृतदेह घेत नाही असे सांगत रुग्णालयाने मृतदेह देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. रुग्णालयाने 4. 20 वाजता जर नातेवाईकांना मयत झाल्याचा फोन केला तर रुग्णालयाच्या पावतीवर मृत्यूची वेळ 4.55 का लिहिली हा प्रश्न देखील अनुत्तरित आहे.

दरम्यान, दुसऱ्या दिवशी शुक्रवारी 11 वाजता नातेवाईक मृतदेह घेण्यास आले असताना त्यांना 1 लाख 11 हजार बिल बाकी आहे, ते आधी भरा असा निरोप रुग्णालयाने दिला. मात्र आधीच ऑनलाईन 2 लाख 44 हजार तसेच 50 हजार रुपये रोख भरले असल्याने आणखी का द्यावे असे मयताच्या भावाने विचारले. मात्र रुग्णालयाने संशयास्पद असलेले बिल नातेवाईकांना दिले. त्यात 2 लाख 44 हजार व रोख 50 हजार जमा केल्याचा उल्लेख नाही. त्यामुळे नातेवाईकांचा आणखीन संताप झाला. यात औषधी व इंजेक्शन देखील डॉक्टरांना आणून दिले असल्याची माहिती नातेवाईकांनी सांगितली.

यावेळी नोडल अधिकारी तथा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी नातेवाईकांशी संवाद साधला. त्यांनी, घडलेल्या प्रकारविषयी तक्रार अर्ज द्या, रुग्णालयाचे लेखापरीक्षण केले जाईल असे आश्वासन दिले. त्यानंतर मृतदेह उचलण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला. सदर प्रकारचे लेखापरीक्षण, मृत्युपरिक्षण करावे अशी तक्रार जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे केली जाणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

दरम्यान, सदर प्रकारची नोडल अधिकारी डॉ.एन.एस.चव्हाण यांच्याकडून माहिती मिळाली आहे. नातेवाईकांची तक्रार आल्यास पुढील चौकशी केली जाईल, अशी माहिती केसरीराजशी बोलताना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.


 

 

Previous Post

जिल्ह्यात आज दिवसभरात 443 कोरोना बाधित आढळले तर 783 बरे झाले

Next Post

कंगनाच्या भाजप प्रवेशाबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले,+

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कंगनाच्या भाजप प्रवेशाबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले,+

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली
1xbet russia

घोड्याचा पाय लागून पाण्याची नळी निघाल्याचे सांगितल्याचा राग; जळगावात प्रौढाच्या डोक्यात दगड घातला

August 8, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

जळगावात रद्दीच्या गोडाऊनवर तरुणाचा प्राणघातक हल्ला; वडिलांसोबतच्या वादातून चाकू अन् दगडाने वार

August 8, 2026
डॉ. केतकी पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव गोदावरी फाउंडेशन संचलित शैक्षणिक संस्थांमध्ये वाढदिवस जल्लोषात
1xbet russia

जेईई अ‍ॅडव्हॉन्समध्ये ६४० वा क्रमांक मिळवत ओम पाटीलची देशपातळीवरील उल्लेखनीय कामगिरी आयआयटी कानपूरमध्ये प्रवेश निश्चित; यावल तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

August 8, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

फुलगाव शिवारात १ लाख रुपयांची १.२ किमी लांबीची वीज तार लांबवली

August 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

घोड्याचा पाय लागून पाण्याची नळी निघाल्याचे सांगितल्याचा राग; जळगावात प्रौढाच्या डोक्यात दगड घातला

August 8, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

जळगावात रद्दीच्या गोडाऊनवर तरुणाचा प्राणघातक हल्ला; वडिलांसोबतच्या वादातून चाकू अन् दगडाने वार

August 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon