• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सोयगाव तालुक्यातील जरंडीच्या दोघांना भरधाव वाहनाने चिरडले : डॉक्टर ठार, १ गंभीर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 21, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

नगर जिल्ह्यातील पारनेर फाट्यावरील घटना

सोयगाव (प्रतिनिधी) :  घर साहित्य घेऊन जात असताना   वाहनातील साहित्याचा बांधलेला दोर सुटला. म्हणून वाहन कडेला लावून दोरी बांधत असताना  नगरकडून भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने दोघांना चिरडले.  झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दि. १९ जुलै रोजी पहाटे पाच वाजता नगर-पुणे रस्त्यावर सुपे गावाजवळ पारनेर फाट्यावर घडली.

सोयगाव तालुक्यातील जरंडी येथील डॉ. गणेश गुणवंत पवार (वय ३९) व राहुल लिंबाजी राठोड (वय २७) हे छोटा हत्ती वाहन क्र. एम एच-१९ सीएक्स ०४२४ यामध्ये घर साहित्य पुण्याकडे घेऊन जात होते. (केसीएन)सुपे गावाजवळ पारनेर फाट्यावर लघु शंकेसाठी थांबले होतो. नंतर  वाहनाजवळ येऊन वाहनातील साहित्याची बांधलेली दोरी ढिली झाल्याचे पाहून त्या दोरीला पुन्हा बांधायला लागले. तेव्हा अचानक  नगरकडून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने या दोघांना चिरडून वाहन घेवून चालक फरारी झाला आहे.

दरम्यान, सुपे पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई दिनेश मोरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेवुन पंचनामा केला. (केसीएन)डॉ. गणेश गुणवंत पवार यास तातडीने उपचारासाठी पारनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्यास वैद्यकीय सूत्रांनी मृत घोषित केले.  दुसरा  राहुल लिंबाजी राठोड (वय २६) यास बेशुद्ध अवस्थेत नगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या मेंदूला मार लागला आहे.

दरम्यान अपघातात मृत झालेल्या डॉ. गणेश पवार यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक भाऊ असा परिवार आहे. शुक्रवारी रात्री त्याचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनेची माहिती जरंडी गावात वाऱ्यासारखी पसरताच गावात शोककळा पसरली.


 

 

Tags: #crime#jalgaonaccident
Previous Post

दोन दुचाकींच्या भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू : एक जखमी

Next Post

आषाढी एकादशीच्या बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाला धक्काबुक्की

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
फायटरने मारहाण करीत तरुणाची सोन्याची चैन, रोकड लांबवली

आषाढी एकादशीच्या बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाला धक्काबुक्की

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड
1xbet russia

एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड

April 19, 2026
ट्रकचालकाकडून ५० रुपये घेणाऱ्यासह तिघा पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन
1xbet russia

चोपड्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..
जैन कंपनी

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..

April 19, 2026
एक फोन आला अन्…स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून तरुणाची आत्महत्या..!
1xbet russia

एक फोन आला अन्…स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून तरुणाची आत्महत्या..!

April 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड

एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड

April 19, 2026
ट्रकचालकाकडून ५० रुपये घेणाऱ्यासह तिघा पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन

चोपड्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली

April 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon