• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जामनेरमध्ये ४ हजारांची लाच घेताना तलाठी जळगाव एसीबीच्या जाळ्यात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 7, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल

फेरफार नोंदीसाठी मागितले होते पैसे

जळगाव ( प्रतिनिधी ) – जमीन खरेदी केल्यानंतर ७/१२ उताऱ्यावर नाव चढवण्यासाठी आणि फेरफार नोंद करण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या जामनेर येथील तलाठ्याला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. वसीम राजू तडवी (वय २७) असे अटक करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे.

तक्रारदार हे जामनेर येथील रहिवासी असून त्यांनी १६ डिसेंबर २०२५ रोजी जामनेर शिवारात दोन बिनशेती प्लॉट खरेदी केले होते. या प्लॉटची खरेदी केल्यानंतर त्यावर स्वतःचे आणि पत्नीचे नाव अधिकार अभिलेखात तसेच ७/१२ उताऱ्यावर लावण्यासाठी त्यांनी तलाठी कार्यालय गाठले होते. ही फेरफार नोंद करण्यासाठी तलाठी वसीम तडवी याने तक्रारदाराकडे ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने ७ जानेवारी २०२६ रोजी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली.

तक्रारीची दखल घेत एसीबीच्या पथकाने ७ जानेवारी रोजीच पडताळणी केली. यावेळी पंच साक्षीदारांसमोर तलाठी तडवी याने ५ हजार रुपयांची मागणी करून तडजोडअंती ४ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. सापळा रचला असताना, तक्रारदाराकडून ४ हजार रुपये स्वीकारताच एसीबीच्या पथकाने वसीम तडवी याला रंगेहात ताब्यात घेतले. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, आणि सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये पर्यवेक्षण व तपास योगेश ठाकूर (पोलीस उपअधीक्षक, एसीबी जळगाव),  सापळा अधिकारी: हेमंत नागरे (पोलीस निरीक्षक), बाळू मराठे, भूषण पाटील या अधिकाऱ्यांचा समावेश होता.


 

 

Tags: jamnermadhe 4 hajarachi lach news
Previous Post

यशस्वी शस्त्रक्रियेमुळे ५१ वर्षीय रुग्ण कॅन्सरमुक्त कॅन्सर तज्ज्ञांनी उपचाराला दिली  दिशा

Next Post

प्रभाग १३ मध्ये महायुतीची बंडखोरांना तंबी; अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी पत्रक जारी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
प्रभाग १३ मध्ये महायुतीची बंडखोरांना तंबी; अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी पत्रक जारी

प्रभाग १३ मध्ये महायुतीची बंडखोरांना तंबी; अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी पत्रक जारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

जिल्हा कारागृहात कैद्याचा पोलिस रक्षकावर हल्ला; कारागृह प्रशासनात खळबळ

June 9, 2026
गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई
1xbet russia

भुसावळमध्ये घरफोडी; दीड लाखांचा ऐवज लंपास

June 9, 2026
भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
1xbet russia

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

June 9, 2026
६५ वर्षीय रुग्णाला महादेव हॉस्पिटलमध्ये नवजीवन; ड्युअल-चेम्बर पेसमेकरचे यशस्वी रोपण
1xbet russia

६५ वर्षीय रुग्णाला महादेव हॉस्पिटलमध्ये नवजीवन; ड्युअल-चेम्बर पेसमेकरचे यशस्वी रोपण

June 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

जिल्हा कारागृहात कैद्याचा पोलिस रक्षकावर हल्ला; कारागृह प्रशासनात खळबळ

June 9, 2026
गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई

भुसावळमध्ये घरफोडी; दीड लाखांचा ऐवज लंपास

June 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon