• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जामनेर व पहूर येथून चारचाकी वाहने चोरणाऱ्या दोन संशयितांना अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 26, 2021
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्यातील जामनेर व पहूर येथून चारचाकी वाहने चोरणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला असून यात दोन संशयितांना अटक केली आहे.

शेख झिशान शेख दाऊद (वय २७) रा. धाड, करडी ता. जि.बुलढाणा व शेख सद्दाम शेख कदीर (वय २५) रा. घाट नांद्रा ता.जि. बुलढाणा या दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून २ कार जप्त करण्यात आल्या आहेत. जामनेर पोलीस ठाण्यात तसेच जामनेर तालुक्यातील पहूर पोलीस ठाण्यात कार चोरीचे गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यातील संशयितांच्या शोध घेण्याबाबत पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सुचना व मार्गदर्शन केले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांना जळगाव जिल्ह्यासह राज्यभरात विविध ठिकाणी बुलढाणा येथील दाऊद गँगबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने औरंगाबाद येथे जावून स्थानिक पोलिसांच्या मदतीने शेख झिशान व शेख सद्दाम या दोघांना अटक केली. जामनेर तसेच पहूर येथून कार चोरल्याची कबूली दिल्याने त्यांच्याकडून ६ लाख ४५ हजार रुपये किंमतीच्या दोनही कार जप्त करण्यात आल्या आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी सहाय्यक फौजदार अशोक महाजन,शरीफोद्दीन काझी, वसंत लिंगायत, युनूस शेख, किशोर राठोड, रणजीत जाधव, श्रीकृष्ण देशमुख. विनोद पाटील, उमेश गोसावी, मुरलीधर बारी, अशोक पाटील यांचे पथक रवाना केले होते.


 

 

Previous Post

जळगाव जिल्ह्यातील चोरीच्या सात दुचाकींसह एकाला अटक

Next Post

तलवार घेऊन दहशत माजवणार्‍या तरूणाला अटक ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

तलवार घेऊन दहशत माजवणार्‍या तरूणाला अटक ; गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव
खान्देश

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
क्राईम

बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

September 27, 2026
जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा
क्राईम

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

September 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon