• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ट्रॅक्टरमधून धूर निघाल्याने पुलाखाली झाली पलटी, ७ जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 8, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
कारची दुचाकीला धडक ,१२ वर्षीय मुलगा ठार ;तोंडापुरजवळील घटना

जामनेर तालुक्यातील पाळधी गावातील घटना

जामनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील पाळधी गावातील महामार्गावरील नायरा पेट्रोल पंपाजवळ चालत्या ट्रॅक्टरमधून अचानक धूर निघाल्याने ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रॅक्टर थेट पुलाच्या खाली पलटी झाल्यान ७ जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी घडली आहे.याप्रकरणी पहूर पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.

तालुक्यातील पाळधी गावातील किशोर दलसिंग परदेशी यांच्या शेतात कापूस वेचून ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १९ सीयू १६९४) यामध्ये ५ क्विंटल कापूस घेऊन किशोर परदेशी (वय-३७), स्वाती परदेशी (वय-३२), योगिता परदेशी (वय-१८), पूजा परदेशी (वय-१६), आरती परदेशी (वय-१६), हिराबाई परदेशी (वय-३५) व वैशाली धनगर (वय-२५) हे घराकडे येत होते. जळगाव छत्रपती संभाजी नगर हायवे रस्त्यावरील नायरा पेट्रोल पंपजवळ ट्रॅक्टर मधून अचानक धूर निघाल्याने ट्रॅक्टर पुलाच्या खाली पलटी झाली.

यावेळी यातील सर्व ७ जण हे जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. तर ट्रॅक्टर व ५ क्विंटल कापूस पुर्णपणे जळून खाक झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच पहूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. तर गावात घटनेची माहिती मिळताच गावातील गणेश माळी, रवींद्र परदेशी, सागर परदेशी, पवण परदेशी, आकाश परदेशी, ग्रामपंचायत सदस्य देवचंद परदेशी, दिपक परदेशी, पन्नालाल परदेशी, शालिक परदेशी, कैलास परदेशी व मित्र परिवार यांनी ट्रॅक्टरची आग विझविण्यात मदत करत जखमींना रुग्णालयात हलविण्यात सहकार्य केले.


 

 

Previous Post

समाजातील वंचित घटकांना घरांचा हक्क देण्याचे समाधान : आ. किशोर पाटील

Next Post

बोहरा गल्लीत प्रौढाकडून २५ लाखांची रोकड जप्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बोहरा गल्लीत प्रौढाकडून २५ लाखांची रोकड जप्त

बोहरा गल्लीत प्रौढाकडून २५ लाखांची रोकड जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी फाउंडेशनच्या संस्थेत डीजेमुक्त गणेशोत्सवाचा संकल्प
Uncategorized

गोदावरी फाउंडेशनच्या संस्थेत डीजेमुक्त गणेशोत्सवाचा संकल्प

September 15, 2026
गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये बाप्पांचे उत्साहात आगमन
1xbet russia

गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये बाप्पांचे उत्साहात आगमन

September 15, 2026
जळगावात जुन्या प्रेमसंबंधातून महिलेचे अपहरण करून दगड ठेचून खून
1xbet russia

जळगावात जुन्या प्रेमसंबंधातून महिलेचे अपहरण करून दगड ठेचून खून

September 15, 2026
गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या
1xbet russia

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

September 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी फाउंडेशनच्या संस्थेत डीजेमुक्त गणेशोत्सवाचा संकल्प

गोदावरी फाउंडेशनच्या संस्थेत डीजेमुक्त गणेशोत्सवाचा संकल्प

September 15, 2026
गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये बाप्पांचे उत्साहात आगमन

गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये बाप्पांचे उत्साहात आगमन

September 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon