• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जामनेर तालुक्यातील गावागावात खोडपे सरांचा प्रचार जोमात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 8, 2024
in खान्देश, जळगाव
0
जामनेर तालुक्यातील गावागावात खोडपे सरांचा प्रचार जोमात

ठिकठिकाणी उत्साहात स्वागत , निवडून देण्याचा निर्धार

जामनेर (प्रतिनिधी ) जामनेर विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे आणि शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार दिलीप खोडपे सर यांची जामनेर तालुक्यातील विविध गावांमध्ये आज ८ रोजी प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी नागरिकांनी उमेदवार दिलीप खोडपे सर यांचे ठिकठिकाणी भव्य स्वागत केले. नागरिकांनी खोडपे सर यांच्या विजयाचा निर्धार याप्रसंगी व्यक केला.

लोहारा,शहापूरा, कळमसरा , जंगीपूरा , मालखेडा , मोराड , बिलवाडी-मेनगांव , पळासखेडा (मिराचे) , करमाड , मोहाडी , सवतखेडा – सार्वे नांद्रा प्र. लो , मोरगांव तांडा – रोटवद , कासमपूरा या गावांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार दिलीप खोडपे सर यांची आज ८ रोजी रॅली काढण्यात आली.

याप्रसंगी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष किशोर पाटील,ज्येष्ठ नेते डी. के. दादा पाटील, डॉ. प्रशांत पाटील ,युवक तालुका अध्यक्ष रुपेश पाटील, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तालुकाध्यक्ष शंकर राजपूत, शिवसेना तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर बोरसे, जिल्हा बँक संचालक नाना पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष दीपक सिंग राजपूतयु ,युवासेनेचे विश्वजित पाटील माजी सरपंच दिनेश पाटील, विकास चेअरमन, राजू रामदास पाटील, दीपक पाटील,सागर कुमावत, व स्थानिक कार्यकर्ते आदी. दौऱ्यात सहभागी झाले होते.


 

 

Previous Post

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात आविष्कार स्पर्धेचे आयोजन

Next Post

गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक; ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
फायटरने मारहाण करीत तरुणाची सोन्याची चैन, रोकड लांबवली

गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक; ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी फाउंडेशनच्या संस्थेत डीजेमुक्त गणेशोत्सवाचा संकल्प
Uncategorized

गोदावरी फाउंडेशनच्या संस्थेत डीजेमुक्त गणेशोत्सवाचा संकल्प

September 15, 2026
गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये बाप्पांचे उत्साहात आगमन
1xbet russia

गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये बाप्पांचे उत्साहात आगमन

September 15, 2026
जळगावात जुन्या प्रेमसंबंधातून महिलेचे अपहरण करून दगड ठेचून खून
1xbet russia

जळगावात जुन्या प्रेमसंबंधातून महिलेचे अपहरण करून दगड ठेचून खून

September 15, 2026
गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या
1xbet russia

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

September 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी फाउंडेशनच्या संस्थेत डीजेमुक्त गणेशोत्सवाचा संकल्प

गोदावरी फाउंडेशनच्या संस्थेत डीजेमुक्त गणेशोत्सवाचा संकल्प

September 15, 2026
गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये बाप्पांचे उत्साहात आगमन

गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये बाप्पांचे उत्साहात आगमन

September 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon