• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जलसंपदा मत्री ना. जयंतराव पाटील यांच्या वाढदिसानिमित्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 16, 2022
in खान्देश, जळगाव
0

मोफत डायबिटीस, बीपी तपासणी

शिबीरात 105 जणांनी घेतला लाभ

जळगाव (प्रतिनिधी) – सुप्रसिद्ध मधुमेह संशोधक,राष्ट्रपती पुरस्कार विजेते रविंद्र नांदेडकर प्रणित मधुमेह मुक्त भारत अभियान अंतर्गत अनुयश आरोग्य प्रतिष्ठान आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या संयुक्त विद्यमानाने जळगांव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मत्री ना. जयंतराव पाटील यांच्या वाढदिसानिमित्त मोफत डायबिटीस आणि बीपी तपासणी शिबिरात 105 जणांनी घेतला लाभ.

कार्यक्रम राष्ट्रवादी कार्यालय आकाशवाणी चौक येथे संपन्न झाले. यावेळी राष्ट्रवादीचे भैया साहेब रवींद्र पाटिल , महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी , व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी अनुयश आरोग्य प्रतिष्ठान तर्फे पुण्यावरून आलेले निसर्गोपचार तज्ञ डॉ. एन.डी पाटिल , यांनी उचित आहार उचित उपचाराने मधुमेह कश्या प्रकारे रिव्हर्स होऊ शकतो . या बद्दल मार्गदर्शन केले. व समस्त जळगांव शहरातील नागरिकांनी कार्यक्रमाला उस्फुर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. एन.डी.पाटिल, अनुयश आरोग्य प्रतिष्ठानचे समन्वयक दुर्गेश निंबाळकर , यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.


 

 

Tags: #JALGAON #MAHARASHTRA #BHARAT
Previous Post

जळगावातून दुचाक्या चोरणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला अटक

Next Post

आर.एल.चौफुली जवळ रिक्षाची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार जखमी ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आर.एल.चौफुली जवळ रिक्षाची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार जखमी ; गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पतीसाठी जेवणाचा डबा घेण्यास आला, विवाहितेवर तोंड दाबून बलात्कार केला !
1xbet russia

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, सोशल मीडियावर फोटो व्हायरल करून लग्न मोडले

April 21, 2026
प्रदीप माळी खून प्रकरणातील दोन्ही फरार आरोपींना २४ तासांत अटक, पूर्ववैमनस्यातून घडले हत्याकांड
1xbet russia

प्रदीप माळी खून प्रकरणातील दोन्ही फरार आरोपींना २४ तासांत अटक, पूर्ववैमनस्यातून घडले हत्याकांड

April 21, 2026
यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
1xbet russia

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती
1xbet russia

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पतीसाठी जेवणाचा डबा घेण्यास आला, विवाहितेवर तोंड दाबून बलात्कार केला !

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, सोशल मीडियावर फोटो व्हायरल करून लग्न मोडले

April 21, 2026
प्रदीप माळी खून प्रकरणातील दोन्ही फरार आरोपींना २४ तासांत अटक, पूर्ववैमनस्यातून घडले हत्याकांड

प्रदीप माळी खून प्रकरणातील दोन्ही फरार आरोपींना २४ तासांत अटक, पूर्ववैमनस्यातून घडले हत्याकांड

April 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon