• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव परिमंडलातील ६३ वीज कर्मचाऱ्यांचा गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 4, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
जळगाव परिमंडलातील ६३ वीज कर्मचाऱ्यांचा गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मान

महावितरणकडून महाराष्ट्रदिनी सन्मान

जळगाव (प्रतिनिधी) : महावितरणच्या परिमंडल कार्यालयात मुख्य अभियंता कैलास हुमणे यांच्या हस्ते ध्वजारोहणाने महाराष्‍ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने महावितरणसाठी उत्कृष्ठ ग्राहकसेवा देणाऱ्या यंत्रचालक आणि तंत्रज्ञ संवर्गातील ६२ उत्कृष्ठ वीज कर्मचाऱ्यांचा मुख्य अभियंता यांच्या हस्ते सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देवून गुणवंत कामगार म्हणून सत्कार करण्यात आला. ६३ कर्मचाऱ्यांत जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

समारंभास अधीक्षक अभियंता अनिल महाजन, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विशाल पिपरे, वित्त व लेखा विभागाचे गणेश लिथूरे व इतर कार्यकारी अभियंते, अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  गुणवंत कामगारांच्या निवड यादीत एकाही तांत्रिक महिला कर्मचाऱ्यांची निवड झाली नसल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आल्याने हुमणे यांनी आस्था दाखवून कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या रुपाली तायडे या महिला कर्मचाऱ्यास त्यांच्या विशेष अधिकारात गुणवंत कामगारासाठीचा पुरस्कार देवून सन्मानीत केले.

कैलास हुमणे यांनी अध्यक्षीय भाषणात महावितरणचे कर्मचारी अगदी ग्रामीण आणि आदीवाशी भागात आपला जीव धोक्यात टाकून कशा ग्राहकसेवा देतात याची माहिती दिली. ग्राहकसेवा देणाऱ्यांप्रति ते भावूक होऊन तशा कर्मचाऱ्यांना त्यांनी अक्षरश: सॅल्युटच ठोकला. कर्मचारी म्हणून स्वत:चे, कुटुबांचे आणि महावितरणच्या अस्तित्वासाठी प्रत्येक कर्मचाऱ्यांनी स्वत:ला ग्राहकसेवेत झोकून देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सन्मानित करण्यात आलेल्या यंत्रचालकांत जळगाव जिल्ह्यातून रुपाली तायडे यांच्यासह मोहम्मद गयास अब्दूल सत्तार कुरेशी, नरेंद्र पाटील, बाळकृष्ण पाटील, सुरेश गुरचळ, सागर चव्हाण, दिलीप बुरुजवाले, विरेंद्रसिंग पाटील, धुळे जिल्ह्यातून दिलीप बेहरे, वसंत पाटील, यशवंत ओतारी तर नंदूरबार जिल्ह्यातून अनिल पवार, बापु चौधरी यांचा समावेश आहे.

तंत्रज्ञ व प्रधान तंत्रज्ञ संवर्गातून कौस्तुभ भांरबे, एकनाथ खामणकर, मुकेश कोल्हे, आलमगीर पटेल, भाऊसाहेब सुर्यवंशी, योगेश रावते, विठ्ठल राठोड, मनोज धनगर, राजेंद्र सोनवणे, राहूल मराठे, आकाश वाडीले, भूषण पाटील, मनोज मराठे, सुरेश नेरकर, योगेश गोराडे, निवृत्ती पाटील, संदीप पाटील, सागर पाटील, विशाल सोनवणे, संतोष कपले, दिपक पाटील, किशोर पाटील, अमित बेंडाळे, पवन पाटील, भूषण बेंडाळे, अमजद तडवी, लोकेश धनगर, दिलीप गावीत, सचिन पालवे, गोरखनाथ पाटील धुळे जिल्ह्यातून अजय वारकर, स्वप्नील ठाकूर, सुरेश थैल, छोटू ठाकरे, रविंद्र नेरपगार, गिरीष देसले, विकास पगारे, अनिल माळी, जयेश पवार, राकेश धनगर, योगेश लांडगे आणि नंदूरबार जिल्ह्यातून गुजऱ्या पावरा, छोटीराम गावीत, प्रतिक पाटील, निलेश खैरनार भरत भिल, नरसिंग पावरा, अशोक वळवी, संदीप पावरा व कल्पेश सुर्यवंशी यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे संचलन सहायक अभियंता रत्ना पाटील यांनी केले.


 

 

Tags: #jalgaon #dhule #nandurbar mahavitraran news #maharashtra #bharathttps://kesariraj.com/jalgav-parimandal-63-vij-karmchari/
Previous Post

नशिराबाद येथे आज सकाळी डॉ केतकी ताई पाटील प्रचारात सहभागी

Next Post

भुसावळ येथील रेल्वे म्युझियम संग्रहालय नागरिकांसाठी सुरु

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भुसावळ येथील रेल्वे म्युझियम संग्रहालय नागरिकांसाठी सुरु

भुसावळ येथील रेल्वे म्युझियम संग्रहालय नागरिकांसाठी सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोहफुलांपासून पौष्टिक पदार्थ निर्मितीमुळे महिला सबलीकरणासोबत उपजीविकेच्या संधी: पाटील
1xbet russia

मोहफुलांपासून पौष्टिक पदार्थ निर्मितीमुळे महिला सबलीकरणासोबत उपजीविकेच्या संधी: पाटील

March 26, 2026
जळगावात रामनवमीचा अभूतपूर्व उत्साह
1xbet russia

जळगावात रामनवमीचा अभूतपूर्व उत्साह

March 26, 2026
अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य पुलाखाली पडले, जागीच ठार !
1xbet russia

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य पुलाखाली पडले, जागीच ठार !

March 26, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा
1xbet russia

सार्वजनिक पाणीपुरवठा योजना, पथदिव्यांचा वीजपुरवठा कधीही होऊ शकतो खंडित

March 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मोहफुलांपासून पौष्टिक पदार्थ निर्मितीमुळे महिला सबलीकरणासोबत उपजीविकेच्या संधी: पाटील

मोहफुलांपासून पौष्टिक पदार्थ निर्मितीमुळे महिला सबलीकरणासोबत उपजीविकेच्या संधी: पाटील

March 26, 2026
जळगावात रामनवमीचा अभूतपूर्व उत्साह

जळगावात रामनवमीचा अभूतपूर्व उत्साह

March 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon