• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बालहक्कांबाबत हलगर्जीपणा झाल्यास कारवाई करण्याचा इशारा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 9, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
बालहक्कांबाबत हलगर्जीपणा झाल्यास कारवाई करण्याचा इशारा

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडून  ३६ प्रकरणांवर झाली सुनावणी

जळगाव (प्रतिनिधी) :  महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडे प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने “बाल हक्क आयोग आपल्या दारी” ऑगस्ट २०२४ रोजी आयोगामार्फत सकाळी अल्पबचत सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य  बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सुनावणी दरम्यान ३६ प्रकरणांवर सुनावणी करण्यात आली आहे .बाल हक्काशी व त्यांच्या अधिकाराच्या बाबतीत कोणतीही हयगय चालणार नाही. ज्या ठिकाणी हलगर्जीपणा आढळेल त्यांच्यावर उचित कारवाई करण्याचे निर्देश यावेळी आयोगाने दिले.

सदर सुनावणीसाठी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य सायली पालखेडकर, सदस्य चैतन्य पुरंदरे, विधी सल्लागार प्रमोद बाडगी, शिक्षणाधिकारी माधवी भोसले, उज्वला होवाळ, कनिष्ठ काळजीवाहक अजय लोंढे, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते व बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी आदी उपस्थित होते. सुनावणीचे आयोजन दि. ९ रोजी सकाळी १०.३० वाजता अल्पबचत सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव येथे करण्यात आले होते.

सदर सुनावणीमध्ये आरटीई कायद्याशी संबंधित प्रकरणे, पॉक्सो, बालमजुरी, बालविवाह आदी विषयांशी संबंधित प्रकरणांची सुनावणी पार पडली. सदर सुनावणीच्या माध्यमातून आयोगाने जळगांव, धुळे जिल्ह्यातील तक्रारदारांचे  म्हणणे सविस्तरपणे ऐकूण घेतले. तसेच त्या प्रकरणांमध्ये असमाधानकारक माहिती मिळाली त्याठिकाणी संबंधित प्रशासनाला योग्य ते निर्देश देवून  तक्रारदारांना  दिलासा देण्याचा  प्रयत्न केला.


 

 

Tags: #jalgaonbalhakka
Previous Post

हॉटेलमध्ये तिघांचा धिंगाणा : रोकड लुटून दोघांना बेदम मारहाण

Next Post

गिरणा धरणात ४२ टक्के पाणीसाठा उपलब्ध

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गिरणा धरणात ४२ टक्के पाणीसाठा उपलब्ध

गिरणा धरणात ४२ टक्के पाणीसाठा उपलब्ध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
1xbet russia

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

August 31, 2026
रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांची घरफोडी २४ तासांत उघड! दोन सख्ख्या भावांना बेड्या
1xbet russia

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांची घरफोडी २४ तासांत उघड! दोन सख्ख्या भावांना बेड्या

August 31, 2026
गोदावरी लक्ष्मी बॅकेला १ कोटीं ६३ लक्ष निव्वळ नफा
1xbet russia

गोदावरी लक्ष्मी बॅकेला १ कोटीं ६३ लक्ष निव्वळ नफा

August 31, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६
जैन कंपनी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

August 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

August 31, 2026
रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांची घरफोडी २४ तासांत उघड! दोन सख्ख्या भावांना बेड्या

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांची घरफोडी २४ तासांत उघड! दोन सख्ख्या भावांना बेड्या

August 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon