• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भुसावळ तालुक्यातील लुटीची घटना उघड, मुद्देमालासह चौघांना अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 9, 2024
in जळगाव
0
भुसावळ तालुक्यातील लुटीची घटना उघड, मुद्देमालासह चौघांना अटक

पोलीस अधीक्षकांची पत्रपरिषदेत माहिती

जळगाव (प्रतिनिधी) : भुसावळ तालुक्यातील मांडवेदिगरनजीक रोखपालाकडची १२ लाखांची रोकड पिस्टलाच्या धाकावर लूटण्यात आली होती. याप्रकरणी दाखल गुन्ह्याची उकल करण्यात भुसावळातील बाजारपेठ, तालुका व जळगाव गुन्हे शाखेला यश आले आहे. या गुन्ह्यात चार संशयित आरोपींचा सहभाग आढळला असून त्यातील दोघे अल्पवयीन असल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती मंगळवारी दि. ९ एप्रिल रोजी पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी दिली.

सागर बबन हुसळे (फेकरी, ता.भुसावळ) व अतुल दीपक खेडकर (लहुजी नगर, जामनेर) अशी अटकेतील संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून ५ लाखांचे बोलेरो वाहन व लुटीतील १० लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. तक्रारदार भीमराव लक्ष्मण तायडे (वय ४४, जामनेर) हे जामनेर येथील तेल व्यापार्‍याकडे नशिराबाद येथे रोखपाल आहेत. दि. ३ रोजी तेल विक्रीतून आलेली ११ लाख ७ हजार ४२ रुपयांची रोकड कापडी पिशवीत टाकून ते मदतनीसासह जामनेरकडे दुचाकीने सुनसगाव, कुर्‍हे पानाचेमार्गे निघाले होते. बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता महादेव माळ ते मांडवा दिगर फाट्यांचे दरम्यान चिंचेच्या झाडाजवळ पाठीमागून आलेल्या काळ्या रंगाच्या दुचाकीवरून त्रिकूटाने पिस्टलाचा धाक दाखवत रोकड असलेली पिशवी लांबवली होती.

पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील, तालुक्याचे पोलीस निरीक्षक बबन जगताप, सहा.निरीक्षक विशाल पाटील, भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे हवालदार उमाकांत पाटील, हवालदार रमण सुरळकर, कॉन्स्टेबल योगेश माळी, कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी, भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे युनूस मुसा शेख, दीपक जाधव, प्रेमचंद सपकाळे, नाईक कैलास बाविस्कर, नितीन चौधरी, राहुल महाजन, कॉन्स्टेबल उमेश बारी, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा.निरीक्षक अमोल मोरे, संजय हिवरकर, विजयसिंग पाटील, लक्ष्मण पाटील, कमलाकर बागुल, संदीप पाटील, किशोर राठोड, प्रवीण मांडोळे, नाईक रणजीत जाधव, नाईक श्रीकृष्ण देखमुख, कॉन्स्टेबल प्रमोद ठाकूर आदींच्या पथकाने केली.


 

 

Previous Post

असोदा शिवारात तरुणाचा खून, ५ संशयित आरोपी ताब्यात

Next Post

भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या खडसेंना राज्यपाल म्हणून संधी देऊ नये

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या खडसेंना राज्यपाल म्हणून संधी देऊ नये

भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या खडसेंना राज्यपाल म्हणून संधी देऊ नये

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोद्री धबधब्यावर भीषण अपघात: बुलढाण्यातील २५ वर्षीय पर्यटकाचा दरीत कोसळून मृत्यू
1xbet russia

गोद्री धबधब्यावर भीषण अपघात: बुलढाण्यातील २५ वर्षीय पर्यटकाचा दरीत कोसळून मृत्यू

August 4, 2026
कत्तलीसाठी आणलेल्या गाय, वासरूची गोठ्यातून सुटका, संशयित फरार
1xbet russia

नाल्यात आंघोळीस गेलेल्या तरुणांचे चार मोबाईल चोरीला

August 4, 2026
जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये विविध उपक्रम
1xbet russia

जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये विविध उपक्रम

August 4, 2026
गोदावरी अभियांत्रिकीत जनरेटिव्ह एआय आणि क्वांटम कॉम्प्युटिंग राष्ट्रीय एफडीपीचा समारोप
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकीत जनरेटिव्ह एआय आणि क्वांटम कॉम्प्युटिंग राष्ट्रीय एफडीपीचा समारोप

August 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोद्री धबधब्यावर भीषण अपघात: बुलढाण्यातील २५ वर्षीय पर्यटकाचा दरीत कोसळून मृत्यू

गोद्री धबधब्यावर भीषण अपघात: बुलढाण्यातील २५ वर्षीय पर्यटकाचा दरीत कोसळून मृत्यू

August 4, 2026
कत्तलीसाठी आणलेल्या गाय, वासरूची गोठ्यातून सुटका, संशयित फरार

नाल्यात आंघोळीस गेलेल्या तरुणांचे चार मोबाईल चोरीला

August 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon