• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मुलीला शाळेत घेण्यासाठी गेलेली महिला शिरसोलीच्या विहिरीत आढळली

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 25, 2024
in जळगाव
0
मुलीला शाळेत घेण्यासाठी गेलेली महिला शिरसोलीच्या विहिरीत आढळली

ग्रामस्थ आणि पोलिसांच्या मदतीने सुखरूप काढले बाहेर 

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील नेहरूनगर परिसरात राहणारी महिला मुलीला घेण्यासाठी शाळेला गेली असता ती तालुक्यातील शिरसोली येथील एका शेताच्या पाणी कमी असलेल्या विहिरीत आढळून आल्याची घटना आज सकाळी उघडकीस आल्याने गावात प्रचंड खळबळ उडाली होती. मात्र या महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला कि, तिला कुणीतरी विहिरीत ढकलून दिले ? ,हि महिला शिरसोली कशी आली . याबाबत सर्वत्र चर्चेला उधाण आले होते.

दरम्यान विहिरीत पडलेली महिलेची विचारपूस पोलिसांनी केली असता सीसीटीव्ही फुटेज अथवा ती कुठे जातांना दिसून आली नसून तिची चौकशी केली असता महिलेने माझी कुणा बद्दलही तक्रार नसल्याचा खुलासा केला आहे. तसेच पोलिसांना दिलेल्या जबाबात तिने आपणास भोवळ आल्याने विहिरीत पडल्याचे म्हटले आहे . महिला हि शिरसोली येथे एका रिक्षा अथवा वाहनातून गेली असल्याचा अंदाज व्यक्त केला असून महिलेने स्वताला इजा करून घेण्याचा प्रयत्न केल्याचा संशय व्यत्क्त केला जात आहे. तिच्या जबाबामुळे पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

दीपिका दीपक पाटील (वय २६, रा. नेहरूनगर)असे सदर महिलेचे नाव आहे. महिला नेहरूनगर येथे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर गोटू सोनवणे यांच्या घराजवळ पती,मुलांसह राहतात. सोमवारी दि. २४ जून रोजी दुपारी एक वाजेनंतर त्या मुलीला शाळेतून घरी आणण्यासाठी गेल्या होत्या.(केसीएन) मात्र महिलेला भोवळ आल्याने ती सोमवारी रात्री विहिरीत जाऊन पडल्याचे तिने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

दरम्यान दुसरीकडे शाळेत सदर मुलीचे पालक तिला घेण्यासाठी आले नाही म्हणून शिक्षकांनी तिच्या वडिलांना फोन केला. तेव्हा तिच्या वडिलांनी सांगितले की, तिची आई तिला शाळेत घ्यायला गेली आहे.(केसीएन) मग तिच्या वडिलांनी काकूला पत्नीला पाहण्यासाठी व मुलीला घेण्यासाठी पाठवले. दिवसभर व रात्रभर सदर महिलेचा परिवार शोध घेत होते. दरम्यान शिरसोली प्र.न.येथे मुख्तार मुनाफ कुरेशी हे त्यांच्या आकाशवाणी जवळील शेतातील विहिरीजवळ गेले असता त्यांना सदरहू महिला ही विहिरीत बसलेली दिसून आली.

त्यांनी तात्काळ पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांना कळविले. त्यानंतर गावकऱ्यांनी तिला दोरखंडाच्या मदतीने बाहेर काढले.(केसीएन)गावातीलच एका तरुणाने तिला ओळखले. त्याच्या मित्राची ती पत्नी असल्यामुळे त्याने त्याच्या मित्राला कळवले. त्यानंतर सदर महिलेला शासकीय वैद्यकीय व रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथून तिच्या नातेवाईकांनी तिला खाजगी रुग्णालयात दाखल  केले.

 


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

धक्कादायक, व्याजाचे पैसे न दिल्याने मुलीचा शिक्षकाकडून विनयभंग, शाळेतच घडली घटना

Next Post

भरधाव अज्ञात वाहनाच्या जबर धडकेत दुचाकीस्वार ठार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरधाव अज्ञात वाहनाच्या जबर धडकेत दुचाकीस्वार ठार

भरधाव अज्ञात वाहनाच्या जबर धडकेत दुचाकीस्वार ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजीपाल्याच्या दुकानाला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला
1xbet russia

भाजीपाल्याच्या दुकानाला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला

February 15, 2026
खळबळ, ड्युटी लावण्यावरून पोलिसांमध्ये वाद : तुंबळ हाणामारी होऊन दोन जण गंभीर जखमी !
1xbet russia

खळबळ, ड्युटी लावण्यावरून पोलिसांमध्ये वाद : तुंबळ हाणामारी होऊन दोन जण गंभीर जखमी !

February 15, 2026
पोलिसांकडून तपासात धक्कादायक खुलासा : पोटगीचा राग अन् पतीनेच दिली २ लाखांची सुपारी !
1xbet russia

पोलिसांकडून तपासात धक्कादायक खुलासा : पोटगीचा राग अन् पतीनेच दिली २ लाखांची सुपारी !

February 15, 2026
रेल्वेखाली आढळला प्रौढाचा मृतदेह, घातपाताचा नातेवाईकांना संशय !
1xbet russia

रेल्वेखाली आढळला प्रौढाचा मृतदेह, घातपाताचा नातेवाईकांना संशय !

February 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भाजीपाल्याच्या दुकानाला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला

भाजीपाल्याच्या दुकानाला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला

February 15, 2026
खळबळ, ड्युटी लावण्यावरून पोलिसांमध्ये वाद : तुंबळ हाणामारी होऊन दोन जण गंभीर जखमी !

खळबळ, ड्युटी लावण्यावरून पोलिसांमध्ये वाद : तुंबळ हाणामारी होऊन दोन जण गंभीर जखमी !

February 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon