• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव कचरा डेपो येथील रखडलेली कामे मार्गी लागणार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 1, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगाव कचरा डेपो येथील रखडलेली कामे मार्गी लागणार

महापौर दीपमाला काळे यांचे युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश

जळगाव  (प्रतिनिधी):- शहराच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या आव्हाणे शिवारातील घनकचरा डंपिंग ग्राऊंडच्या समस्यांबाबत महापौर दीपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक पार पडली. या बैठकीत कचरा फॅक्टरी येथील कंपाऊंड वॉल, रॅम्प आणि रस्त्यांच्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रशासकीय दिरंगाई आणि तांत्रिक त्रुटींमुळे रखडलेली ही कामे तात्काळ सुरू करण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत.

शहरातील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट न लागल्यामुळे आणि उघड्यावरील कचऱ्यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत श्री श्री इन्फ्राचे मक्तेदार  यांनी कामातील अडचणी मांडल्या. सुमारे ८५,००० स्क्वेअर फूट जागेवर ६ मीटरपर्यंत कचरा साचलेला असून, जमीन उंच-सखल असल्याने जोपर्यंत हा कचरा बाजूला करून जमिनीची पातळी समतल केली जात नाही, तोपर्यंत संरक्षक भिंत (कंपाऊंड वॉल) आणि रॅम्पचे काम करणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्वाच्या बाबी
सुधारित अंदाजपत्रक :  शहर अभियंता योगेश बोरोले यांनी माहिती दिली की, मूळ अंदाजपत्रकात खोदकाम आणि कचरा वाहतुकीचा समावेश नाही. मात्र, निविदा रक्कम कमी असल्याने शिल्लक निधीतून वाढीव कामाचा प्रस्ताव उद्यापर्यंत तयार केला जाईल.
बायोमायनिंगला गती : आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी पुढील २५ दिवसांत बायोमायनिंगचे काम पूर्ण करण्याचे आणि मनपाच्या पोकलॅन्डद्वारे कामाच्या जागेवरील कचरा बाजूला करून देण्याचे निर्देश दिले.
काम पूर्ण करण्याची हमी : जर मनपाने जागा समतल करून दिली, तर पुढील ३ महिन्यांत सर्व कामे पूर्ण करण्याची हमी मक्तेदार  यांनी दिली.
कंपाऊंड वॉल प्राधान्याने : महापौरांनी स्पष्ट केले की, सुरक्षा आणि दुर्गंधी रोखण्यासाठी प्रथम कंपाऊंड वॉलचे काम सुरू करणे अनिवार्य आहे.

महापौरांचे कडक आदेश
महापौर दीपमाला काळे यांनी शहर अभियंता आणि मक्तेदारांना स्पष्ट निर्देश दिले की, सुधारित वाढीव कामाचे नियोजन करा. मनपाने कचरा बाजूला केल्यावर मक्तेदाराने एका दिवसाचाही विलंब न लावता कामाला सुरुवात करावी. रॅम्पच्या कामात स्थानिक नागरिकांकडून विरोध होत असल्यास, प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात काम पूर्ण करून घ्यावे, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

या बैठकीस उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, सहाय्यक आयुक्त उदय पाटील, शहर अभियंता योगेश बोरोले यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.


 

 

Tags: #jalgaon manpa news
Previous Post

जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान

Next Post

प्रसाधनगृह अस्वच्छ ठेवणाऱ्या  ठेकेदाराला तात्काळ नोटीस द्या,  प्रसंगी ठेका रद्द करा : महापौर दीपमाला काळे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
प्रसाधनगृह अस्वच्छ ठेवणाऱ्या  ठेकेदाराला तात्काळ नोटीस द्या,  प्रसंगी ठेका रद्द करा : महापौर दीपमाला काळे

प्रसाधनगृह अस्वच्छ ठेवणाऱ्या  ठेकेदाराला तात्काळ नोटीस द्या,  प्रसंगी ठेका रद्द करा : महापौर दीपमाला काळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२४ तासांच्या अखंड कोडिंगव्दारे नवकल्पनांचा महाउत्सव गोदावरी हॅकॅथॉन १.० चा जल्लोष
1xbet russia

गोदावरी आय. एम. आर.मध्ये पाच दिवसीय राष्ट्रीय प्राध्यापक विकास कार्यक्रम उत्साहात

May 17, 2026
२४ तासांच्या अखंड कोडिंगव्दारे नवकल्पनांचा महाउत्सव गोदावरी हॅकॅथॉन १.० चा जल्लोष
1xbet russia

२४ तासांच्या अखंड कोडिंगव्दारे नवकल्पनांचा महाउत्सव गोदावरी हॅकॅथॉन १.० चा जल्लोष

May 17, 2026
गोदावरी नर्सिंगचे रजीस्ट्रार प्रवीण कोल्हे यांचा अपघाती मृत्यू
1xbet russia

गोदावरी नर्सिंगचे रजीस्ट्रार प्रवीण कोल्हे यांचा अपघाती मृत्यू

May 17, 2026
पोलीस अधीक्षक स्वतः रस्त्यावर उतरले; सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या तळीरामांची धुंदी उतरवली!
जैन कंपनी

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे कर्जाने येथे युवा श्रमसंस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबिर

May 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

२४ तासांच्या अखंड कोडिंगव्दारे नवकल्पनांचा महाउत्सव गोदावरी हॅकॅथॉन १.० चा जल्लोष

गोदावरी आय. एम. आर.मध्ये पाच दिवसीय राष्ट्रीय प्राध्यापक विकास कार्यक्रम उत्साहात

May 17, 2026
२४ तासांच्या अखंड कोडिंगव्दारे नवकल्पनांचा महाउत्सव गोदावरी हॅकॅथॉन १.० चा जल्लोष

२४ तासांच्या अखंड कोडिंगव्दारे नवकल्पनांचा महाउत्सव गोदावरी हॅकॅथॉन १.० चा जल्लोष

May 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon