• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव जनता सहकारी बँकेला आयटी रिस्क मॅनेजमेंट’ पुरस्कार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 10, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगाव जनता सहकारी बँकेला आयटी रिस्क मॅनेजमेंट’ पुरस्कार

जळगाव ( प्रतिनिधी ) – सध्याच्या डिजिटल युगात ग्राहकांना अत्यंत सुरक्षित आणि अद्ययावत सेवा पुरवणाऱ्या आपल्या जळगाव जनता सहकारी बँकेला टियर-३ (Tier III) श्रेणीतील ‘उत्कृष्ट आयटी रिस्क मॅनेजमेंट’ (Best IT Risk Management) या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

पुणे येथे क्रेस्ट इन्फोमीडिया  तर्फे ८ आणि ९ मे २०२६ रोजी १० व्या ‘ऑल इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकिंग समिट अँड अवॉर्ड्स २०२६’ चे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते. देशभरातील सहकार क्षेत्रातील २०० हून बँका सहभागी झाल्या होत्या.

या परिषदेमध्ये माहिती तंत्रज्ञान (IT) आणि सायबर सुरक्षेच्या दृष्टीने आपल्या बँकेने राबवलेल्या प्रभावी उपाययोजनांची आणि अचूक जोखीम व्यवस्थापनाची राष्ट्रीय स्तरावर विशेष दखल घेण्यात आली. या दिमाखदार सोहळ्यात बँकेच्या वतीने आयटी विभागप्रमुख . राकेश पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

हा मोठा सन्मान म्हणजे बँकेच्या सुरक्षित, सक्षम व प्रभावी आयटी रिस्क मॅनेजमेंट प्रणालीची पावती असून, सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या समर्पित कार्याचा गौरव आहे. या उत्तुंग यशासाठी बँकेचे व्यवस्थापन, सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे आहे.


 

 

Tags: jalgaon janta bank news
Previous Post

जळगावच्या ‘लॉज’वर पोलिसांचा छापा; कुंटणखाना चालवणाऱ्या मॅनेजरला बेड्या!

Next Post

बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या १७ प्रस्तावांना मान्यता
1xbet russia

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा!

June 26, 2026
जळगावात स्वतंत्र ‘उत्तर महाराष्ट्र कृषी विद्यापीठ’ स्थापन करण्याची मागणी
1xbet russia

जळगावात स्वतंत्र ‘उत्तर महाराष्ट्र कृषी विद्यापीठ’ स्थापन करण्याची मागणी

June 26, 2026
आतड्यांना बसलेला जीवघेणा पीळ; वेळीच शस्त्रक्रियेमुळे ७८ वर्षीय वृद्धाला जीवदान
1xbet russia

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयाचा ९९ टक्के निकाल

June 26, 2026
आतड्यांना बसलेला जीवघेणा पीळ; वेळीच शस्त्रक्रियेमुळे ७८ वर्षीय वृद्धाला जीवदान
1xbet russia

आतड्यांना बसलेला जीवघेणा पीळ; वेळीच शस्त्रक्रियेमुळे ७८ वर्षीय वृद्धाला जीवदान

June 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या १७ प्रस्तावांना मान्यता

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा!

June 26, 2026
जळगावात स्वतंत्र ‘उत्तर महाराष्ट्र कृषी विद्यापीठ’ स्थापन करण्याची मागणी

जळगावात स्वतंत्र ‘उत्तर महाराष्ट्र कृषी विद्यापीठ’ स्थापन करण्याची मागणी

June 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon