• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव जिल्ह्यातील ४१ गावांमधील जलस्त्रोत दूषित, प्रभावी उपाययोजना करण्याची गरज

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 16, 2024
in Uncategorized
0
तत्कालीन प्रांत महेश सुधळकर यांच्यावर शिस्तभंग कारवाईचे आदेश

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या ऑगस्टमधील सर्वेक्षणातून उघड

जळगाव : ग्रामीण भागात दुषीत पाण्यामुळे अतिसाराची लागण व संसर्गजन्य आजारांची लागण होत असल्याने जि.प.च्या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्त्रोतांचे सर्वेक्षण करण्यात येत असते. ऑगस्ट महिन्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील ४१ गावांमधील जलस्त्रोतांमधून दुषीत पाणी पुरवठा होत असल्याचे समोर आले आहे. पाचोरा, भडगाव, एरंडोल येथील एकही गावाचा या दूषित जलस्रोत गावात समावेश नाही.

पावसाळ्यात दुषित पाणी पुरवठा होण्याचे प्रकार वाढत असतात. जिल्ह्यात जुलै महिन्याच्या तुलनेत काही प्रमाणात दुषीत जलस्त्रोतांच्या संख्येत वाढ झाली आहे. ग्रामीण भागात नागरिकांना पिण्याचे शुध्द पाणी मिळावे, अशुध्द पाण्यामुळे अतिसाराची लागण होवू नये यासाठी जि.प.च्या आरोग्य विभागाकडून दर महिन्याला प्राथमिक आरोग्य व उपकेंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या गावांचे जलस्त्रोतांचे सर्वेक्षण करून त्यांचे पाणी नमुने जिल्ह्याच्या प्रयोग शाळेला तपासणीसाठी पाठविण्यात येत असतात.

गावांमधील जलस्त्रोतांवरुन दुषित पाणी पुरवठ्यामुळे अनेक आजार पसरतात. त्यामुळे आरोग्य विभागाकडून प्रत्येक महिन्याला जिल्हाभरातील आलेल्या सर्वेक्षणात ४१ गावांमधील जलस्त्रोत दूषित आढळले आहेत. त्यात सर्वाधिक ११ जलस्त्रोत हे जळगाव तालुक्यात दुषित आढळले आहेत.

दूषित जलस्रोत आढळलेल्या गावांत अमळनेर तालुक्यात कळंबे, एकलहरे, नगाव, कलाली, भुसावळ तालुक्यात निंभोरा, फेकरी, बोदवड तालुक्यात मनुर बु., धोंडखेड, चाळीसगाव तालुक्यात दहिवद, शिदवाडी, खडकी सीम, कुंजर, चोपडा तालुक्यात उत्तमनगर, धरणगाव तालुक्यात शामखेडा, जळगाव तालुक्यात ममुराबाद, घार्डी, बोरनार, डोणगाव, बिलवाडी, पिलखेडा, म्हसावद, लमांजन, कुऱ्हाडी, वाकडी, जळगाव खु, जामनेर तालुक्यात माढणी, पिंपळगाव, हिवरखेडा, चिंचखेडा,मुक्ताईनगर तालुक्यात वायला, पंचाणे, पुरनाड, पारोळा तालुक्यात वसंतनगर, रावेर तालुक्यात रायपूर, रनगाव, तासखेडा, गहुखेडा, सुदगाव, चोरवड, के-हाळे, यावल तालुक्यात मनवेल यांचा समावेश आहे.


 

 

Previous Post

गोद्री येथील ढालकी धबधबा १५ दिवस पर्यटनासाठी बंद

Next Post

शिक्षिकेची पावणेदोन लाखांत फसवणूक ; तिघांविरुद्ध गुन्हा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक

शिक्षिकेची पावणेदोन लाखांत फसवणूक ; तिघांविरुद्ध गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !
1xbet russia

ट्रॅक्टर पलटी झाल्याने २० वर्षीय तरुणाचा मृत्यू

May 12, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
1xbet russia

एमआयडीसी परिसरात तरुणावर धारदार वस्तूने हल्ला

May 12, 2026
तरुणाला अडवून मोबाईल हिसकावला ; चार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जळगाव शहरात तरुणाला लाकडी दांड्याने  बदडले ; तिघांविरुद्ध गुन्हा

May 12, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावात किरकोळ कारणावरून मारहाण; एकाविरुद्ध गुन्हा

May 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !

ट्रॅक्टर पलटी झाल्याने २० वर्षीय तरुणाचा मृत्यू

May 12, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

एमआयडीसी परिसरात तरुणावर धारदार वस्तूने हल्ला

May 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon