• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जिल्ह्यात वीज तारा चोरी करणारी टोळी पकडली, ४४ गुन्हे उघडकीस

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 5, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

जळगाव एलसीबीचा तपास : एसपिंची माहिती

जळगाव (प्रतिनिधी) : चारचाकी वाहनात येऊन मध्यरात्री शेतातील विद्युत खांबावरील वीज तारा चोरणाऱ्या मध्यप्रदेशातील टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश करीत तिघांना अटक केले. त्यांच्याकडून साडेतीन लाख रुपयांचा ऐवज व दोन लाखांची कार जप्त केल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गेल्या दीड महिन्यांपासून मागावर असलेल्या पथकाने ४४ गुन्ह्यांची उकल केली. रावेर, सावदा, फैजपूर, यावल, मुक्ताईनगर या भागातील शेतातील विद्युत खांबावरील वीज तारा चोरीच्या घटना वाढल्याने शेतकरी हैराण झाले होते. या गुन्ह्यांच्या तपासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि राहुल तायडे, गणेश वाघमारे, पोहेकॉ महेश महाजन, नितीन बाविस्कर, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, ईश्वर पाटील, बबन पाटील, प्रदीप सपकाळे, प्रमोद ठाकूर या पथकाला सूचना देण्यात आल्या. विद्युत तारांची चोरी मध्यप्रदेशातील नुरा मोरे व अनिल भेरसिंग मंडले यांच्या टोळीने केल्याची माहिती पथकाला मिळाली.

पथकाने सापळा रचून तार चोरी करताना नुरा केरसिंग मोरे (३५, रा. झिरपांझऱ्या, जि. बऱ्हाणपूर) याला रंगेहाथ पकडले. यावेळी त्याचे साथीदार मात्र तेथून पसार झाले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने रावेर, फैजपूर, यावल या भागातील ४४ ठिकाणी चोरी केलेल्या कबुली दिली.
टोळीतील मुख्य संशयित मोरे याच्या मुसक्या आवळल्यानंतर त्याला खाक्या दाखविताच त्याने त्याचा शालक अनिल भेरसिंग मंडले, संजू चमार वास्कले (दोघ रा. परचुड्या, म. प्र.) दिना मोरे, सावन उर्फ पंडू मोरे (दोघे रा. निलीखाडी, म. प्र.) यांच्यासोबत केल्याचे सांगितले. त्यांनादेखील पथकाने ताब्यात घेतले.

नुरा मोरे हा गेल्या काही वर्षांपासून मुक्ताईनगरजवळील अंतुर्ली फाटा येथे सालदारकी करीत होता. त्यामुळे त्याला संपूर्ण भागाची माहिती होती. दिवसभर सालदारकी केल्यानंतर तो रात्री त्याच्या साथीदारांना बोलावून चोरी करीत होता. चोरीसाठी जाण्यापासून ते गावाकडे जाईपर्यंत ही टोळी आपला मोबाईल बंद करुन ठेवत होती. चोरलेली तार वाहनात टाकून ते रावेर येथील भंगार विक्रेता यासीन हुसेन खान (४२, रा. रावेर) याच्याकडे विक्री करीत असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानुसार भंगार विक्रेत्यालादेखील अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास करीत रावेर पोलिस ठाण्यातील २२, यावल पोलिस ठाण्यातील १४ तर निंभोरा आणि फैजपूर पोलिस ठाण्यातील प्रत्येकी चार अशा एकूण ४४ गुन्ह्यांची उकल केली.


 

 

Tags: #jalgaon
Previous Post

तरुणांच्या वादातून तुफान दगडफेक, पोलिसासह सहा जखमी

Next Post

विक्रीसाठी आणलेल्या ३ लाखांच्या बनावट नोटा जप्त, तिघांना अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विक्रीसाठी आणलेल्या ३ लाखांच्या बनावट नोटा जप्त, तिघांना अटक

विक्रीसाठी आणलेल्या ३ लाखांच्या बनावट नोटा जप्त, तिघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा; १७.५० लाखांची वाहने जप्त, सात जणांविरुद्ध गुन्हा

June 27, 2026
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
1xbet russia

शिवाजीनगरात घरफोडी; ६३ हजारांचा मुद्देमाल लंपास, दोन संशयित ताब्यात

June 27, 2026
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या १७ प्रस्तावांना मान्यता
1xbet russia

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा!

June 26, 2026
जळगावात स्वतंत्र ‘उत्तर महाराष्ट्र कृषी विद्यापीठ’ स्थापन करण्याची मागणी
1xbet russia

जळगावात स्वतंत्र ‘उत्तर महाराष्ट्र कृषी विद्यापीठ’ स्थापन करण्याची मागणी

June 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा; १७.५० लाखांची वाहने जप्त, सात जणांविरुद्ध गुन्हा

June 27, 2026
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

शिवाजीनगरात घरफोडी; ६३ हजारांचा मुद्देमाल लंपास, दोन संशयित ताब्यात

June 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon