• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावच्या अपघातातील जखमी तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 25, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

मालेगावच्या चाळीसगाव चौफुलीवर घडली होती घटना

जळगाव (प्रतिनिधी) : मुंबईवरून अमरावतीसाठी आयशर वाहन घेवून जात असतांना मालेगाव येथील चाळीसगाव चौफुलीजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात जळगाव येथील सुप्रीम कॉलनीतील तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी दि. २५ जुलै रोजी सकाळी ७ वाजता घडली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

गोकुळ सुभाष चांदेकर (वय-२५, रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. गोकुळ चांदेकर दि. १७ जुलै रोजी (एमएच १९ सीवाय ८८४६) या आयशर क्रमांकच्या वाहनावरून मुंबईवरून अमरावतीसाठी जाण्यासाठी निघाला होता.(केसीएन) दरम्यान दुपारी दीड वाजेच्या सुमारास मालेगाव येथील चाळीसगाव चौफुलीवर त्याच्या आयशर वाहनाचा अपघात झाला. या अपघातात गोकुळ चांदेकर हा गंभीर जखमी झाला. त्यामुळे त्याला मालेगाव येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या वर पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १९ जुलै रोजी रात्री ८.३० वाजता दाखल करण्यात आले होते.

त्याच्यावर उपचार सुरू असताना गुरुवारी दि. २५ जुलै रोजी सकाळी ७ वाजता मृत्यू झाला. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईक आणि मित्र परिवारांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गर्दी केली होती. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


 

 

Tags: #crime#jalgaonaccident
Previous Post

बुध्दिबळ खेळात जीवन जगण्याची कला – माजी आ. मधु  जैन

Next Post

पाचोरा-भडगाव रोटरी क्लबचा उद्या पदग्रहण समारंभ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पाचोरा-भडगाव रोटरी क्लबचा उद्या पदग्रहण समारंभ

पाचोरा-भडगाव रोटरी क्लबचा उद्या पदग्रहण समारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने गोदावरी नर्सिंगच्या वसतिगृहाचा परिसर दुमदुमला!
1xbet russia

गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने गोदावरी नर्सिंगच्या वसतिगृहाचा परिसर दुमदुमला!

September 1, 2026
जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा
1xbet russia

जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा

September 1, 2026
NHAI कंत्राटदार कंपनीवर अखेर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
1xbet russia

NHAI कंत्राटदार कंपनीवर अखेर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

September 1, 2026
तवेरा-ट्रक धडकेत रावेरच्या शेतमजुराचा मृत्यू; अपघातात चौघे गंभीर जखमी
1xbet russia

तवेरा-ट्रक धडकेत रावेरच्या शेतमजुराचा मृत्यू; अपघातात चौघे गंभीर जखमी

September 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने गोदावरी नर्सिंगच्या वसतिगृहाचा परिसर दुमदुमला!

गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने गोदावरी नर्सिंगच्या वसतिगृहाचा परिसर दुमदुमला!

September 1, 2026
जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा

जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा

September 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon