• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राधिका पॉईंटजवळील रहिवाशांतर्फे वृक्षसंवर्धनाचा संकल्प

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 12, 2022
in Uncategorized, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

गांधी रिसर्च फाऊंडेशन, मराठी प्रतिष्ठानचा उपक्रम

जळगाव (प्रतिनिधी ) – निमखेडी शिवारातील राधिका पॉइंटजवळील खुल्या भूखंडामध्ये स्थानिक रहिवाशांनी वृक्षसंवर्धनाचा संकल्प केला. गांधी रिसर्च फाऊंडेशन व मराठी प्रतिष्ठानतर्फे जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. च्या सहकार्यातून सुरू असलेल्या हरित जळगाव या उपक्रमांतर्गत निमखेडी शिवारातील गट नं. 111 मधील खुल्या जागेत वृक्षारोपण करण्यात आले.

याप्रसंगी गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सुधीर पाटील, हेमंत बेलसरे, जैन इरिगेशनचे देवेंद्र पाटील, राजेंद्र माळी, नगरसेवक मनोज चौधरी, नगरसेविका प्रतिभा पाटील, सेवानिवृत्त मुख्याध्यापक लक्ष्मण धांडे, अध्यक्ष सर्जेराव पाटील यांच्यासह स्थानिक रहिवाशी उपस्थित होते. यावेळी निंब, करंज, बकूळ, वड, पिंपळ, गुलमोहर, जास्वंद, कन्हेर, चांदणी, बेल अशी 100 च्यावर झाडांची लागवड केली. नितीन साठे, नरेंद्र रडे, संजय कापुरे, रामदास अत्तरदे, तुळशीराम निकम, विजया ठाकरे, शंकुतला भंगाळे, कल्पना धांडे, कल्पना सोनवणे, रजनी ठाकूर यांच्यासह नागरिकांनी वृक्षारोपणात सहभाग घेतला. तसेच उत्कर्ष मतिमंद शाळेच्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी वृक्षारोपण मोहिमेत सहभाग घेतला. सुधीर पाटील यांनी जागतिक तापमान वाढ होत असल्याने संभाव्य धोके नागरिकांच्या लक्षात आणून देत वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून दिले. तर हेमंत बेलसरे यांनी गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या उपक्रमाबाबत सांगितले. मनोज चौधरी व प्रतिभा पाटील यांनी रहिवाशांच्या मागणीनुसार अपेक्षा पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगत उपक्रमास पाठिंबा दिल्या. लक्ष्मण धांडे यांनी प्रास्ताविक केले. संजय कापुरे, सर्जेराव पाटील, शंकुतला भंगाळे यांनी मनोगत व्यक्त केले. वृक्षसंवर्धनाची प्रतिज्ञा सुधीर पाटील यांनी दिली.


 

 

Tags: #JALGAON #JAIN GROUP @JAIN SAMUH
Previous Post

वैद्यकीय सल्ल्याशिवाय औषधी घेऊच नका, अन्यथा…

Next Post

कविवर्य ना.धों. महानोर यांना आचार्य अत्रे मानचिन्ह पुरस्कार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कविवर्य ना.धों. महानोर यांना आचार्य अत्रे मानचिन्ह पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद
1xbet russia

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

June 29, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

 यावलमधील सूतगिरणीला भीषण आग; एक कोटींचे नुकसान

June 29, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

कचरा टाकण्याच्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा

June 29, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

एकविरा माता मंदिरातील दानपेटी फोडून ५५ हजारांची चोरी

June 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

June 29, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज

 यावलमधील सूतगिरणीला भीषण आग; एक कोटींचे नुकसान

June 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon