• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जागतिक सुर्यनमस्कार दिनानिमित्त सामुहिक सुर्यनमस्कार शिबीर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 16, 2024
in खान्देश, जळगाव
0
जागतिक सुर्यनमस्कार दिनानिमित्त सामुहिक सुर्यनमस्कार शिबीर

जळगाव ( प्रतिनिधी ) – जागतिक सुर्यनमस्कार दिनाच्या निमित्तने मेहरूण तलाव परिसरातील सिध्दार्थ लॉन येथे महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या अंतर्गत ओम योगा क्लास, सन योगा गृप, माऊली योगा गृप आणि शतायू योग सेंटर यांच्या संयुक्त विद्यामानोन शुक्रवारी १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते ८.३० वाजेच्या दरम्यान निशुल्क सामुहिक सुर्यनमस्कार शिबीर घेण्यात आले.

जागतिक सुर्यनमस्कार दिनाच्या निमित्त महाराष्ट्र योग शिक्षक महासंघाच्या अंतर्गत ओम योगा क्लास, सन योगा गृप, माऊली योगा गृप आणि शतायू योग सेंटर यांच्या संयुक्त विद्यामानाने  शुक्रवारी १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते ८.३० वाजेच्या दरम्यान महिला व पुरूष योगसाधक यांच्यासाठी सामुहिक सुर्यनमस्कार व प्राणायाम शिबीराचे आयोजन करण्यात आले. यात ६० योगसाधक आणि १० योगशिक्षकांनी सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील गुरव यांनी केले. यावेळी योगसाधक किरण दहाड, मनोज जैन, होरिलसिंह राजपूत, साधना बोंडे यांनी आपला अनभुव सांगत योगा करण्याचा सल्ला दिला. यावेळी शतायू योग सेंटरच्या योगशिक्षिका डॉ शरयू विसपुते यांच्या योगसाधकांनी रिदमिक योगाचे सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगशिक्षिका अर्चना गुरव, सुषमा सोमवंशी, चित्रा महाजन, डॉ शरयू विसपुते, साधना बोंडे,  योगशिक्षक जितेन्द्र कोतवाल, सुनिता कोतवाल आदींनी परिश्रम घेतले.


 

 

Tags: #jalgaon news #maharashtra #bharathttps://kesariraj.com/jagtik-suryanamaskar-din/
Previous Post

विजेचा धक्का लागून बालमजूराचा मृत्यू

Next Post

शासकीय लाभ घेणारे मधुमक्षिका पालन प्रकल्प गायब, सरकारी बैठकीत उघड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शासकीय लाभ घेणारे मधुमक्षिका पालन प्रकल्प गायब, सरकारी बैठकीत उघड

शासकीय लाभ घेणारे मधुमक्षिका पालन प्रकल्प गायब, सरकारी बैठकीत उघड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ विभागात एप्रिलमध्ये  १ लाख ९ हजार फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून  १२.२३ कोटीं रुपयांच्या दंडाची वसुली  
1xbet russia

भुसावळ विभागात एप्रिलमध्ये  १ लाख ९ हजार फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून  १२.२३ कोटीं रुपयांच्या दंडाची वसुली  

May 3, 2026
रात्रभर पोलिसांकडून २१३ हॉटेल्स , ढाब्यांची अचानक तपासणी
1xbet russia

रात्रभर पोलिसांकडून २१३ हॉटेल्स , ढाब्यांची अचानक तपासणी

May 3, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

मुक्ताईनगरमध्ये घरफोडी: ९० हजारांचा मुद्देमाल लंपास

May 3, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावात गोवंशाची अमानुष वाहतूक; वाहनासह ३.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

May 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ विभागात एप्रिलमध्ये  १ लाख ९ हजार फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून  १२.२३ कोटीं रुपयांच्या दंडाची वसुली  

भुसावळ विभागात एप्रिलमध्ये  १ लाख ९ हजार फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून  १२.२३ कोटीं रुपयांच्या दंडाची वसुली  

May 3, 2026
रात्रभर पोलिसांकडून २१३ हॉटेल्स , ढाब्यांची अचानक तपासणी

रात्रभर पोलिसांकडून २१३ हॉटेल्स , ढाब्यांची अचानक तपासणी

May 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon