• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जागतिक महिला दिनानिमित्त रविवारी जिल्ह्याभरातील महिलांसाठी अनोखा कार्यक्रम

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 21, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जागतिक महिला दिनानिमित्त रविवारी जिल्ह्याभरातील महिलांसाठी अनोखा कार्यक्रम

जळगाव (प्रतिनिधी):- जागतिक महिला दिनानिमित्त जळगाव शहरात महिलांसाठी एक विशेष आणि बहुपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून  स्वप्न साकार फाउंडेशन संचलित “अग्नीशीखा” महिला ग्रुपच्या वतीने पहिल्यांदाच हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. येत्या २२ मार्च रोजी जळगाव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडणार असल्याची माहिती झालेल्या पञकार परिषदेत अग्निशिखा महिला ग्रुपच्या संस्थापक अध्यक्ष भारती काळे यांनी दिली.

कार्यक्रमाचे विशिष्ट

महिलांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि सशक्तीकरणाच्या दृष्टीने विविध विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन,वाढते सायबर क्राईम या विषयावर मार्गदर्शन करून महिलांनी सोशल मीडियाचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन,याशिवाय महिलांच्या आरोग्याशी संबंधित महिन्याला येणाऱ्या समस्यांबाबत (मासिक पाळी व इतर आरोग्य विषय) तज्ज्ञ डॉक्टरांकडून विशेष चर्चासत्र,व्यसनमुक्तीपर जाहीर कीर्तन आयोजित करण्यात आले असून समाजातील व्यसनाधीनतेबाबत जनजागृती करण्याचा संदेश या माध्यमातून दिला जाणार आहे.महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि समाजात जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने जळगावात प्रथमच महिलांसाठी असा बहुआयामी कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार  आहे.

विशेष म्हणजे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका,आशा वर्कर, उत्कृष्ट काम करणाऱ्या नर्सेस व डॉक्टर यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.

याना करण्यात येणार आहे सन्मानित

डॉक्टर निलेश चांडक,डॉक्टर सीमा पाटील,डॉक्टर पूजा सोमानी,डॉक्टर प्राची महाजन,डॉक्टर नितीन विसपुते, डॉक्टर अविनाश खेलवाडे,प्राध्यापक वासुदेव पाटील, डॉक्टर श्रद्धा राणे, डॉक्टर शीतल पाटील,सौ. जागृती येवले, सौ. तृप्ती कांकरिया, सौ युगंधरा सोळुंके, डॉक्टर अवधूत चौधरी,डॉक्टर रुकसाना खान याना अग्नि शिका महिला ग्रुपच्या वतीने खान्देश रत्न पुरस्काराने येत्या रविवारी सन्मानित करण्यात येणार आहे.


 

 

Tags: swapna sakar foundetion news
Previous Post

जळगावच्या महादेव हॉस्पिटलमध्ये ‘आरोग्याची गुढी’ उत्साहात साजरी

Next Post

मशीनमध्ये स्कार्फ अडकल्याने गंभीर जखमी महिलेचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू

मशीनमध्ये स्कार्फ अडकल्याने गंभीर जखमी महिलेचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार
1xbet russia

चोपडा तालुक्यात खळबळ; विरवाडे येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार, संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

June 22, 2026
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना वाढता प्रतिसाद; विजयाचे चित्र स्पष्ट
1xbet russia

जळगाव विधान परिषद निवडणुकीत नंदकिशोर महाजन यांचा दणदणीत विजय

June 22, 2026
शेतातील सोलर मोटार व वायरची चोरी; १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास
1xbet russia

शेतातील सोलर मोटार व वायरची चोरी; १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास

June 21, 2026
भरधाव दुचाकीची धडक; दोन युवक जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा
1xbet russia

भरधाव दुचाकीची धडक; दोन युवक जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा

June 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

चोपडा तालुक्यात खळबळ; विरवाडे येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार, संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

June 22, 2026
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना वाढता प्रतिसाद; विजयाचे चित्र स्पष्ट

जळगाव विधान परिषद निवडणुकीत नंदकिशोर महाजन यांचा दणदणीत विजय

June 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon